व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या बेकायदेशीर जाहिरात फलकांवर कारवाई करण्याची मागणी । Maval MNS

याबाबत पक्षाचे तालुका अध्यक्ष अशोक कुटे यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरण यांना निवेदन दिले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 13, 2025
in लोकल, शहर
Maval MNS Demand to take action against illegal advertisement boards along Mumbai Pune highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गालगत अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

tata cars weekends ads

याबाबत पक्षाचे तालुका अध्यक्ष अशोक कुटे यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरण यांना निवेदन दिले असून एका महिन्यात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुंबई-पुणे मार्गावर शेकडो अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. यातील अनेक फलकांसाठी शासकीय परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच फलकांसाठी अनेक झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली आहे.

या बेकायदेशीर फलकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या जाहिरात माफियांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे. यावेळी अमित भोसले, निखिल भोसले, दिनेश कालेकर आदी उपस्थित होते.

tata tiago ads may 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार
– राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News
– स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News
– वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News 


dainik maval ads may 2025

Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत महिलांसाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबिर संपन्न । Talegaon Dabhade

Next Post

पोटोबा मंदिर परिसरात महिलेचे मंगळसूत्र चोरले ; वडगाव मावळ पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
chain snatching

पोटोबा मंदिर परिसरात महिलेचे मंगळसूत्र चोरले ; वडगाव मावळ पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Developed Agricultural Resolution Mission Farmers meeting organized in Urse village Maval taluka

विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील उर्से गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन । Maval News

June 8, 2025
Crime

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या बारा जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल । Dehu Road Crime

June 8, 2025
Meeting of Maval Taluka Shiv Sena office bearers in backdrop of upcoming local body elections

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News

June 8, 2025
Tree plantation in Lonavala Khandala area with message of cleanliness health plastic freedom

लोणावळा, खंडाळा भागात वृक्षारोपणासह स्वच्छता, आरोग्य, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश । Lonavala News

June 8, 2025
Accident

सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघात, दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू । Talegaon Dabhade

June 8, 2025
MLA Sunil Shelke reviews preparations for Sant Tukaram Maharaj Ashadhi Wari Palkhi ceremony

आमदार सुनील शेळके यांच्याकडून संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा । Dehu News

June 8, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.