व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025

मावळ तालुक्यातील एकूण ३ हजार ९१० विद्यार्थ्यांनी यंदा बारावी बोर्ड परीक्षेसाठी परीक्षेसाठी अर्ज भरला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 6, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
SSC-HSC-Exam-Result

File Image


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेचा निकाल ९१ टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. दरम्यान मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के इतका लागला आहे.

मावळ तालुक्यातील एकूण ३ हजार ९१० विद्यार्थ्यांनी यंदा बारावी बोर्ड परीक्षेसाठी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी १९१४ मुले आणि १९९६ मुली होत्या. यापैकी १९१३ मुलांनी तर १९९० मुलींनी परीक्षा दिली. त्यातील १७७८ मुले आणि १९३४ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचा निकाल ९२.९४ तर मुलींचा निकाल ९७.१८ टक्के लागला आहे.

मावळ तालुक्यात डिस्टिंक्शन मध्ये ३२४, प्रथम श्रेणी ११११, द्वितीय श्रेणी १८३५, पास ग्रेड ४४२ विद्यार्थ्यांना मिळाला. तर १९१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मावळ तालुक्यात ३३ ज्युनिअर कॉलेज आहेत. त्यातील १२ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.

१०० टक्के निकाल लागलेले ज्युनिअर कॉलेज
नवीन समर्थ विद्यालय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, श्री रमेशकुमार सहानी ज्युनिअर कॉलेज, गीता विद्यानिकेतन, ऑक्सिलीयम कॉन्व्हेंट सेकंडरी हायर सेकंडरी स्कुल, श्री एकविरा ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स, माईर्स विश्वशांती गुरुकुल स्कुल, रेवूड इंटरनॅशनल हायर सेकंडरी अमेट कॉम्प्लेक्स, श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज, जैन ज्युनिअर कॉलेज, ऑल सेंट चर्च हायर सेकंडरी अँड ज्युनिअर कॉलेज, एस मंडल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, डॉन बॉस्को ज्युनिअर कॉलेज.

अधिक वाचा –
– वाळू, खडी, मुरुम, दगड आदी बांधकाम साहित्य वापरताना गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक । Pune News
– पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, ‘असा’ करा अर्ज । Pune News
– पवना धरणात अवघा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक ! 30 जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी, नागरिकांनी पाणी जपून वापरावे । Pavana Dam
– राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मावळ तालुक्यातील खेळाडूंना घवघवीत यश । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव येथे ‘वडगाव साहित्य, कला, संस्कृती मंडळ’ स्थापन : नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ । Vadgaon Maval

Next Post

पवना शिक्षण संकुलातील बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी ! पवना सायन्स कॉलेजची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Girls win in 12th results of Pavana Education Complex Science College 100 percent HSC results

पवना शिक्षण संकुलातील बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी ! पवना सायन्स कॉलेजची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.