वंचित बहुजन आघाडी पक्षाची मावळ तालुका महिला आघाडी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन महिला आघाडी, महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रेखा ठाकूर यांच्याकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. सोमवार (दिनांक 16 जानेवारी) रोजी ही अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. ( Maval Taluka Executive Of Vanchit Bahujan Mahila Aghadi Announced See Full List )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वंचितची मावळ तालुका महिला आघाडी कार्यकारणी
अध्यक्षा – सारिका सिंग
महासचिव – वृषाली वीरगुर्जर
उपाध्यक्ष – मनीषा ओवाळ
उपाध्यक्ष – काजल गायकवाड
कोषाध्यक्ष – अंजली रणपिसे
संघटक – रूपाली जाधव
सचिव – सारिका कदम
सचिव – मनाली कडूसकर
संघटक – सुनिता कदम
सदस्य – मंदा गायकवाड
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळ विधानसभेच्या मनसे पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर, थेट राज ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान, पाहा संपूर्ण यादी
– ‘गाव तिथे शाखा – घर तिथे शिवसैनिक’, मावळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंपर्क गाव भेट दौरा! कुरवंडे गावातून शुभारंभ