व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांच्या आजी लक्ष्मीबाई शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन । Talegaon Dabhade

मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या आजी लक्ष्मीबाई बाजीराव शेळके यांचे बुधवारी (दि. 17 एप्रिल) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. MLA Sunil Shelke Grandmother Passed Away.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 18, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
MLA Sunil Shelke Grandmother Passed Away

Photo Courtesy : Team Dainik Maval


MLA Sunil Shelke Grandmother Passed Away : मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या आजी लक्ष्मीबाई बाजीराव शेळके यांचे बुधवारी (दि. 17 एप्रिल) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वयाचे शतक ओलांडले होते. परंतू वृद्धापकाळाने त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र, बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कै. लक्ष्मीबाई शेळके यांची मुले अर्थात भिमाजीराव बाजीराव शेळके, शंकरराव बाजीराव शेळके, मधुकर बाजीराव शेळके हे होत. त्यात शंकरराव शेळके यांचे चिरंजीव म्हणजेच सुनिल शेळके हे सध्या मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत. तळेगाव दाभाडे येथील शेळके घराण्याचे मावळ तालुक्यात मोठे प्रस्थ आहे. या घराण्याचा नावलौकिक होण्यात सर्वांच्या पाठीशी मायेने आणि खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या लक्ष्मीबाई शेळके यांचा मोठा वाटा होता. त्यांना बुधवारी (दि. 18) देवाज्ञा झाली. ( Maval Taluka MLA Sunil Shelke Grandmother Lakshmibai Shelke Passed Away Talegaon Dabhade )

कै. लक्ष्मीबाई बाजीराव शेळके यांच्यावर आज, गुरुवारी (दि. 18 एप्रिल) तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे अंत्यविधी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. लक्ष्मीबाई शेळके यांच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचा –
– हिंदू धर्मियांसाठी महत्वाच्या असलेल्या सणांच्या दिवशी लोणावळा विभागातील मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Lonavala News
– ‘महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच नेत्यांवर देखील कारवाई होईल’ – बाळा भेगडे । Maval Lok Sabha
– ‘समोर कोण उमेदवार माहिती नाही’, बारणेंच्या या विधानाचा वाघेरेंकडून खरपूस समाचार, ‘मतदार बारणेंच्या अहंकाराचा अंत करतील’


Previous Post

मावळ लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज, 18 हजार मनुष्यबळाची नियुक्ती, 114 पथकांची स्थापना, वाचा अधिक

Next Post

शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री केल्यास गुन्हे दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
fertilizers-stock

शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री केल्यास गुन्हे दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.