वडील सीएच्या ऑफिसात काम करतात… पण आपणच सीए झालो तर, माझा मुलगा सीए असल्याचं बाबा अभिमानाने सांगतील, हे ध्येय उराशी बाळगून तळेगाव दाभाडेतील मुलाने अभ्यास सुरु केला आणि अथक प्रयत्नातून आज सीए परीक्षा उत्तीर्ण झाला.. पाहा मावळपुत्र शार्दूल झुंजूरकेची प्रेरकगाथा… ( Maval Taluka Talegaon Dabhade Shardul Jhunjurke Became CA )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– फोटो स्टुडिओवाल्याचा 22 वर्षांचा मुलगा बनला सीए – पाहा खास मुलाखत
– मोठी बातमी! शिवराज राक्षे बनला 46वा महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडला चीतपट करत पटकावली मानाची गदा