व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, लोकलसह ‘या’ गाड्या रद्द । Mega Block On Pune Lonavala Railway Route

पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट आहे. मध्य रेल्वेकडून पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावर रविवारी (दि. जून) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 8, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


Mega Block On Pune Lonavala Railway Route : पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट आहे. मध्य रेल्वेकडून पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावर रविवारी (दि. 9 जून) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पुणे-लोणावळा मार्गावरील कामशेत-तळेगाव दरम्यान किमी 154/0-1 येथे असलेल्या पुल क्रमांक 154/1 चे लोखंडी गर्डरच्या ठिकाणी एकूण 6 आरसीसी सेगमेंटल बॉक्स बसवण्याच्या कामासाठी रविवारी (दि. 9 जून) मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मेगाब्लॉकमुळे डेक्कन क्वीन एक्स्प्रेससह आणि पुणे-लोणावळा दरम्यानच्या सहा लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पाच मेल एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी तसेच अभियांत्रिकी कार्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ( Mega Block On Pune Lonavala Railway Route Deccan Queen along with local trains cancelled )

मेगाब्लॉकमुळे पुढील गाड्या रद्द :
– लोणावळा-पुणे लोकल गाडी क्रमांक 01561
– लोणावळा-शिवाजीनगर-गाडी क्रमांक 01563
– पुणे-लोणावळा गाडी क्रमांक ⁠01566
– शिवाजी नगर-तळेगाव गाडी क्रमांक 01588
– तळेगाव-पुणे गाडी क्रमांक 01589

तसेच मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 11007), पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 11008), मुंबई-पुणे डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 12123) आणि पुणे-मुंबई डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 12124) या चार एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा –
– सर्वसामान्यांच्या लेकरांना पत्रकारितेचे धडे देणारा महानायक गेला ! रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक पद्मविभूषण रामोजी राव यांचे निधन
– कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 7 जणांवर गुन्हा दाखल, हजारोंचा मुद्देमाल जप्त
– खासदारकीची हॅटट्रीक करून दिल्ली गाठताच मावळचे खासदार श्रीरंग बारणेंवर शिवसेना पक्षाकडून मोठी जबाबदारी !


Previous Post

तळेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करियर मार्गदर्शन चर्चासत्र । Talegaon Dabhade

Next Post

मोदी 3.O पर्वाची सुरुवात ! नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, एकूण 72 खासदार शपथबद्ध, पाहा संपूर्ण यादी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Narendra Modi Oath Ceremony

मोदी 3.O पर्वाची सुरुवात ! नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, एकूण 72 खासदार शपथबद्ध, पाहा संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.