व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोदी 3.O पर्वाची सुरुवात ! नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, एकूण 72 खासदार शपथबद्ध, पाहा संपूर्ण यादी

नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 10 जून) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एनडीएच्या 71 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एकूण 72 खासदार शपथबद्ध झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 10, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Narendra Modi Oath Ceremony

Photo Courtesy : X / ANI


नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 9 जून) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एनडीएच्या 71 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी देशभरातून आणि जगभरातून पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील 71 मंत्री शपथबद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्री शपथबद्ध झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957 आणि 1962 अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहे. पंडीत नेहरु हे देशाच्या पंतप्रधानपदी प्रदीर्घकाळ राहिलेले नेते होते. त्यानंतर नरेंद्र मोदीं आता त्यांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता दिसते आहे. ( Modi 3.O Narendra Modi Oath Ceremony PM Modi New Cabinet Formed See complete list who took oath )

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 30 कॅबिनेट आणि 42 राज्य मंत्री अशा एकूण 72 जणांना शपथ दिली. यात भाजपच्या 61 जणांचा समावेश आहे. या मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 2 कॅबिनेट आणि 4 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. मोदींनी मंत्रिमंडळात 6 महिलांना स्थान दिले आहे.

नरेंद्र मोदींसह पुढील 72 जणांचा शपथविधी पूर्ण – 
1) नरेंद्र मोदी, पंतप्रधान
2) राजनाथ सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप)
3) अमित शहा, कॅबिनेट मंत्री (भाजप)
4) नितीन गडकरी, कॅबिनेट मंत्री (भाजप,महाराष्ट्र)
5) जे.पी. नड्डा, कॅबिनेट मंत्री (भाजप)
6) शिवराज सिंह चौहान, कॅबिनेट मंत्री (भाजप)
7) निर्मला सितारमन, कॅबिनेट मंत्री (भाजप)
8) एस.जयशंकर, कॅबिनेट मंत्री (भाजप)
9) मनोहरलाल खट्टर, कॅबिनेट मंत्री (भाजप)
10) एच.डी कुमारस्वामी, कॅबिनेट मंत्री (जनता दल)
11) पियुष गोयल, कॅबिनेट मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
12) धर्मेंद्र प्रधान, कॅबिनेट मंत्री (भाजप)
13) जीतनराम मांझी, कॅबिनेट मंत्री (हिंदुस्थानी अवाम मोर्चा)
14) राजीव रंजन सिंह, कॅबिनेट मंत्री (जनता दल संयुक्त)
15) सर्बानंद सोनोवाल, कॅबिनेट मंत्री (भाजप)
16) वीरेंद्र कुमार, कॅबिनेट मंत्री (भाजप)
17) राम मोहन नायडू, कॅबिनेट मंत्री (टीडीपी)
18) प्रल्हाद जोशी, कॅबिनेट मंत्री (भाजप)
19) जुएल ओराम, कॅबिनेट मंत्री (भाजप)
20) गिरीराज सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप)
21) अश्विनी वैष्णव, कॅबिनेट मंत्री (भाजप)
22) ज्योतिरादित्य शिंदे, कॅबिनेट मंत्री (भाजप)
23) भूपेंद्र यादव, कॅबिनेट मंत्री (भाजप)
24) गजेंद्रसिंह शेखावत,कॅबिनेट मंत्री
25) अन्नपूर्णा देवी,कॅबिनेट मंत्री (भाजप)
26) किरण रिजुजू,कॅबिनेट मंत्री (भाजप)
27) हरदीपसिंग पुरी,कॅबिनेट मंत्री (भाजप)
28) मनसुख मांडविय,कॅबिनेट मंत्री (भाजप)
29) जी. किशन रेड्डी,कॅबिनेट मंत्री (भाजप)
30) चिराग पासवान,कॅबिनेट मंत्री (लोक जनशक्ती पार्टी)

31) सी.आर. पाटील,राज्य मंत्री (भाजप)
32) राव इंद्रजित सिंह, राज्य मंत्री (भाजप)
33) डॉ. जितेंद्र सिंह, राज्य मंत्री (भाजप)
24) अर्जुन राम मेघवाल, राज्य मंत्री (भाजप)
35) प्रतापराव जाधव, राज्य मंत्री (शिवसेना,महाराष्ट्र)
36) जयंत चौधरी, राज्य मंत्री (राष्ट्रीय लोकदल)
37) जितीन प्रसाद, राज्य मंत्री (भाजप)
38) श्रीपाद नाईक, राज्य मंत्री (भाजप)
39) पंकज चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
40) कृष्णपाल, राज्य मंत्री (भाजप)

41) रामदास आठवले, राज्य मंत्री (रिपाई, महाराष्ट्र)
42) रामनाथ ठाकूर, राज्य मंत्री (डेडीयू)
43) नित्यानंद राय, राज्य मंत्री (भाजप)
44) अनुप्रिया पटेल, राज्य मंत्री (अपना दल)
45) व्ही.सोमण्णा, राज्य मंत्री (भाजप)
46) चंद्रशेखर पेम्मासानी, राज्य मंत्री (टीडीपी)
47) एसपी सिंह बघेल, राज्य मंत्री (भाजप)
48) शोभा करंदलाजे, राज्य मंत्री (भाजप)
49) किर्तीवर्धन सिंह, राज्य मंत्री (भाजप)
50) बी.एल. वर्मा, राज्य मंत्री (भाजप)

51) शंतनू ठाकूर, राज्य मंत्री (भाजप)
52) सुरेश गोपी, राज्य मंत्री (भाजप)
43) एल. मुरुगन, राज्य मंत्री (भाजप)
54) अजय टामटा, राज्य मंत्री (भाजप)
55) बंडी संजय, राज्य मंत्री (भाजप)
56) कमलेश पासवान, राज्य मंत्री (भाजप)
57) भगीरथ चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
58) सतीशचंद्र दुबे, राज्य मंत्री (भाजप)
59) संजय सेठ, राज्य मंत्री, (भाजप)
60) रवनीत सिंग बिट्टू, राज्य मंत्री (भाजप)

61) दुर्गादास उईके, राज्य मंत्री (भाजप)
62) रक्षा खडसे, राज्य मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
63) सुकांता मुजूमदार, राज्य मंत्री (भाजप)
64) सावित्री ठाकूर, राज्य मंत्री (भाजप)
65) तोखन साहू, राज्य मंत्री (भाजप)
66) राजभूषण चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
67) भूपतीराजू श्रीनिवास वर्मा, राज्य मंत्री (भाजप)
68) हर्ष मल्होत्रा, राज्य मंत्री (भाजप)
69)निमुबेन बांभणिया, राज्य मंत्री (भाजप)
70) मुरलीधर मोहोळ, राज्य मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
71) जॉर्ज कुरीयन, राज्य मंत्री (भाजप)
72) पवित्र मार्गेरिटा, राज्य मंत्री (भाजप)

अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली टोलनाक्याचा प्रश्न तात्पुरता निकाली ! स्थानिकांची संपूर्ण टोलमाफी, वाचा काय म्हणाले आमदार सुनिल शेळके
– सर्वसामान्यांच्या लेकरांना पत्रकारितेचे धडे देणारा महानायक गेला ! रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक पद्मविभूषण रामोजी राव यांचे निधन
– कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 7 जणांवर गुन्हा दाखल, हजारोंचा मुद्देमाल जप्त


dainik maval jahirat

Previous Post

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, लोकलसह ‘या’ गाड्या रद्द । Mega Block On Pune Lonavala Railway Route

Next Post

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या खासदारांची पक्षनिहाय यादी, एनडीए सरकारमध्ये कुठल्या पक्षाचे किती मंत्री ? एका क्लिकवर पाहा लिस्ट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Modi Government 2024 List of NDA Constituent Party Ministers

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या खासदारांची पक्षनिहाय यादी, एनडीए सरकारमध्ये कुठल्या पक्षाचे किती मंत्री ? एका क्लिकवर पाहा लिस्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.