व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या खासदारांची पक्षनिहाय यादी, एनडीए सरकारमध्ये कुठल्या पक्षाचे किती मंत्री ? एका क्लिकवर पाहा लिस्ट

रविवारी (दि. 9 जून) नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसह एकूण 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 10, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Modi Government 2024 List of NDA Constituent Party Ministers

Photo Courtesy : X / ANI


रविवारी (दि. 9 जून) नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसह एकूण 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. देशात यंदा लोकसभा निवडणूकीनंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. परंतू एनडीए आघाडीला मात्र 292 जागांवर यश मिळून बहुमत मिळाले. त्यामुळे 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आलं आहे, ज्याचे प्रमुख नरेंद्र मोदी असणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मात्र यंदाचे एनडीएतील पक्षनिहाय बलाबल पाहता प्रत्येक घटकपक्षाला मंत्रिपदाची संधी देणे मोदी आणि पर्यायाने भाजपासाठी अनिवार्य होते. त्यानुसार रविवारी 72 जणांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यातील शपथ घेतलेल्या प्रत्येक खासदाराच्या पक्षाचे नाव आणि सरकारमधील कुठल्या पक्षाचे किती खासदार मंत्री बनलेत, त्याची यादी पुढीलप्रमाणे… ( Narendra Modi 3.O Prime Minister Modi Government 2024 List of NDA Constituent Party Ministers )

केंद्रीय मंत्रिमंडळातील पक्षनिहाय मंत्र्यांची संख्या
भाजप – 61
जेडीएस – 1
जेडीयू – 2
टीडीपी – 2
शिवसेना – 1
आरएलडी – 1
एलजेपी – 1
एचएएम – 1
अपना दल – 1
रिपाई (आ) – 1
एकूण – 72

शपथ घेतलेले मंत्री (प्रकार) आणि समोर त्यांच्या पक्षाचे नाव –
नरेंद्र मोदी – पंतप्रधान – भाजपा
कॅबिनेट मंत्री
1. राजनाथ सिंह – भाजप
2. अमित शाह – भाजप
3. नितीन गडकरी – भाजप
4. जगतप्रकाश नड्डा – भाजप
5. शिवराजसिंह चौहान – भाजप
6. निर्मला सीतारामन – भाजप
7. डॉ. सुब्रमण्यम जयशंकर – भाजप
8. मनोहर लाल – भाजप
9. एच. डी. देवेगौडा – जेडीएस
10. पियूष गोयल – भाजप

11. धर्मेंद्र प्रधान – भाजप
12. जितनराम मांझी – हम
13. राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह – जदयु
14. सर्वानंद सोनोवाल – भाजप
15. डॉ. वीरेंद्र कुमार – भाजप
16. किंजरापुर राममोहन नायडू – तेलुगू देशम
17. प्रल्हाद जोशी – भाजप
18. जुएल ओराम – भाजप
19. गिरीराज सिंह – भाजप
20. अश्विनी वैष्णव – भाजप
21. ज्योतिरादित्य सिंदिया – भाजप
22. भूपेंद्र यादव – भाजप
23. गजेंद्रसिंह शेखावत – भाजप
24. अन्नपूर्णा देवी – भाजप
25. किरेन रिजिजू – भाजप

26. हरदीप सिंग पुरी – भाजप
27. डॉ. मनसुख मांडविया – भाजप
28. जी. किशन रेड्डी – भाजप
29. चिराग पासवान – लोजपा (रामविलास)
30. सी. आर. पाटील – भाजप
राज्यमंत्री – स्वतंत्र प्रभार
1. राव इंद्रजित सिंह – भाजप
2. डॉ. जितेंद्र सिंह – भाजप
3. अर्जुन राम मेघवाल – भाजप
4. प्रतापराव जाधव – शिवसेना
5. जयंत चौधरी – राष्ट्रीय लोकदल

राज्यमंत्री
1. जितिन प्रसाद – भाजप
2. श्रीपाद नाईक – भाजप
3. पंकज चौधरी – भाजप
4. रामदास आठवले – रिपाई (आठवले)
5. रामनाथ ठाकुर – जदयु
6. नित्यानंद राय – भाजप
7. अनुप्रिया पटेल – अपना दल
8. व्ही सोमन्ना – भाजप
9. डॉ. चंद्रशेखर पेम्मासनी – तेलुगू देशम
10. प्रा. एसपी सिंह बघेल – भाजप

11. शोभा करंदलाजे – भाजप
12. कीर्तीवर्धन सिंह – भाजप
13. बी. एल. वर्मा – भाजप
14. शांतनू ठाकुर – भाजप
15. सुरेश गोपी – भाजप
16. डॉ. एल. मुरुगन – भाजप
17. अजय तम्टा – भाजप
18. बंडी संजय कुमार – भाजप
19. कमलेश पासवान – भाजप
20. भगीरथ चौधरी – भाजप
21. सतीशचंद्र दुबे – भाजप
22. व्ही. संजय सेठ – भाजप
23. रवनीत सिंग – भाजप
24. दुर्गादास उईके – भाजप
25. रक्षा खडसे – भाजप

26. सुकांता मुजुमदार – भाजप
27. सावित्री ठाकुर – भाजप
28. तोखन साहू – भाजप
29. राजभूषण चौधरी – व्हीआयपी
30. भूपती राजू श्रीनिवास वर्मा – भाजप
31. हर्ष मल्होत्रा – भाजप
32. निमुबेन भांबनिया – भाजप
33. मुरलीधर मोहोळ – भाजप
34. जॉर्ज कुरियन – भाजप
35. पवित्र मार्गारिटा – भाजप

अधिक वाचा –
– तळेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करियर मार्गदर्शन चर्चासत्र । Talegaon Dabhade
– सोमाटणे, वरसोली टोलनाक्याचा प्रश्न तात्पुरता निकाली ! स्थानिकांची संपूर्ण टोलमाफी, वाचा काय म्हणाले आमदार सुनिल शेळके
– सर्वसामान्यांच्या लेकरांना पत्रकारितेचे धडे देणारा महानायक गेला ! रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक पद्मविभूषण रामोजी राव यांचे निधन


dainik maval jahirat

Previous Post

मोदी 3.O पर्वाची सुरुवात ! नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, एकूण 72 खासदार शपथबद्ध, पाहा संपूर्ण यादी

Next Post

मोठी बातमी ! काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एकीकडे नरेंद्र मोदींचा शपथविधी तर दुसरीकडे 10 यात्रेकरूंचा गोळीबारात मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
terror attack Jammu and Kashmir

मोठी बातमी ! काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एकीकडे नरेंद्र मोदींचा शपथविधी तर दुसरीकडे 10 यात्रेकरूंचा गोळीबारात मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.