व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 7 जणांवर गुन्हा दाखल, हजारोंचा मुद्देमाल जप्त

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागातील अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 8, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
raided gambling den

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागातील अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील कान्हे फाटा येथे अवैधरित्या मटका अड्डा सुरू आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी शुक्रवारी (दिनांक 07/06/2024) त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. पथकाने कान्हे फाटा रेल्वे स्टेशन जवळ छापा टाकाला. या छाप्यामध्ये १) काळूराम पांडुरंग लालगुडे, वय ३१ वर्ष, रा.कुसगाव, ता. मावळ, जि पुणे, २) कृष्णा धारोबा जाधव, वय २४ वर्ष रा. कान्हे फाटा,तालुका मावळ जिल्हा पुणे ३) किसन जवेरी कोळी, वय ६५ वर्ष, रा कान्हे फाटा, ता.मावळ जि.पुणे, ४) विलास सोपान बोरडे, वय ५८ वर्ष, रा. कान्हे फाटा, ता.मावळ, जि पुणे, ५) किरण विजय यादव, वय ३२ वर्ष, रा.कामशेत, तालुका मावळ जिल्हा पुणे, ६) राकेश जेकुप्रसाद यादव वय ५८ वर्ष, रा.कान्हे फाटा, मावळ जिल्हा पुणे हे मटका खेळताना मिळून आले. ( Vadgaon Maval Police raided gambling den near Kanhe Phata railway station case registered )

त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा मटका अड्डा हा इसम नामे ७) मदन वाजे, रा.तळेगाव दाभाडे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले. सदर व्यक्तींच्या ताब्यातून रोख रक्कमेसह एकूण रु. 92,890/- (अक्षरी ब्याणव हजार आठशे नव्वद रु.) एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोसई शुभम चव्हाण,पो.हवा अंकुश नायकुडे, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.कॉ गणेश येळवंडे व वडगाव मावळ पो. स्टे कडील पोलीस पथकाने केली आहे.

अधिक वाचा –
– लोणावळा शहरात गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी मालकांचे धाबे दणाणले ! IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई
– पवार कुटुंबाचा आजवर तीन वेळा पराभव, प्रत्येक पिढीने पाहिलाय एक पराभव, पाहा नावे । Pawar Family Defeat In Election
– पावसाळा सुरु होतोय ! नागरिकांनो आपले घर आणि परिसर ठेवा स्वच्छ; हिवताप – डेंग्यू सारख्या आजारांपासून करा बचाव


dainik maval jahirat

Previous Post

खासदारकीची हॅटट्रीक करून दिल्ली गाठताच मावळचे खासदार श्रीरंग बारणेंवर शिवसेना पक्षाकडून मोठी जबाबदारी !

Next Post

सर्वसामान्यांच्या लेकरांना पत्रकारितेचे धडे देणारा महानायक गेला ! रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक पद्मविभूषण रामोजी राव यांचे निधन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ramoji Film City founder Ramoji Rao

सर्वसामान्यांच्या लेकरांना पत्रकारितेचे धडे देणारा महानायक गेला ! रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक पद्मविभूषण रामोजी राव यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.