व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी मालकांचे धाबे दणाणले ! IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई

सत्यसाई कार्तिक यांनी आणि त्यांच्याकडील पोलीस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफ यांच्यासह लोणावळा शहरातील पानटपरी धारकांवर छापा टाकला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 7, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
IPS Satyasai Karthik team took action

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या पान टपऱ्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला विक्री होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार सत्यसाई कार्तिक यांनी आणि त्यांच्याकडील पोलीस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफ यांच्यासह लोणावळा शहरातील पानटपरी धारकांवर छापा टाकला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या छाप्यात 1) रवि शंकर बुगडे (वय २४) (दिलखुश पान शॉप गवळीवाडा) 2) अतुल बळीराम लोखंडे (वय ४२) (रुद्रांश पान शॉप) 3) कृष्णा संदीप गवळी (वय १९) (कृष्णा पान शॉप) 4) शोयब नईम खान (वय 25) (श्रीराम पान शॉप) 5) मनोजकुमार महावीर प्रसाद भारव्दाज (वय 30 वर्षे) (कुणाल पान शॉप) 6) उमर मोहमद एम.बी. (वय ४८) (इन्टरवल पान शॉप) 7) मोहम्मद एकलास खान (वय ३४) (केजीएन पान शॉप) 8) संजय कान्हू सोनवणे (वय ६० वर्षे) (संजय पान शॉप) 9) अशोक गुंडू पुजारी (वय ५६ वर्षे) (गणेश पान शॉप) 10) शकील अख्तर रईससुट्दीन शेख (वय 19 वर्षे) (एकविरा पान शॉप) 11) मोहम्मद हसिब शरीफ मन्सुरी (वय ३८) (श्री स्वामी समर्थ पान शॉप) 12) यासीन मोहम्मद अब्दुल रेहमान (वय २७ वर्षे) (बिग ५ पान शॉप) 13) अब्दुल रहिमान इब्राहिम (वय ३५) (रॉयल पान शॉप) 14) वसुद्दीन सिराजउद्दीन खान (वय ३६ वर्षे) (वसीम पान शॉप) सर्वजण राहणार लोणावळा यांच्यावर कारवाई करण्यात आली.

त्यांच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळ्या कंपन्यांचा सुगंधीत तंबाखुजन्य गुटखा, पानमसाला असा एकुण 1,08,772 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. सर्व व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई पंकज देशमुख – पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यसाई कार्तिक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग लोणावळा यांनी आणि त्यांच्याकडील पोलीस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलीसांनी केली आहे. ( IPS Satyasai Karthik team took action against pan tapri holders selling gutkha in Lonavala )

अधिक वाचा –
– मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ! आमदार सुनिल आण्णांसह 5 जणांची दांडी, चर्चांना उधाण, अजितदादा म्हणाले…
– संजोग वाघेरे यांच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे, नक्की वाचा । Maval Lok Sabha 2024
– महाराष्ट्रात महाविकासआघाडीला घवघवीत यश ! वडगाव मावळ येथे मविआ कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

पवार कुटुंबाचा आजवर तीन वेळा पराभव, प्रत्येक पिढीने पाहिलाय एक पराभव, पाहा नावे । Pawar Family Defeat In Election

Next Post

मोठी बातमी ! नरेंद्र मोदी यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, एनडीएच्या नेतेपदी एकमुखी निवड, ‘या’ दिवशी होणार शपथविधी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Narendra Modi elected as Leader of NDA

मोठी बातमी ! नरेंद्र मोदी यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, एनडीएच्या नेतेपदी एकमुखी निवड, 'या' दिवशी होणार शपथविधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.