व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! नरेंद्र मोदी यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, एनडीएच्या नेतेपदी एकमुखी निवड, ‘या’ दिवशी होणार शपथविधी

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीच्या घटकपक्षांची बैठक आज (दि. 7 जून) संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये होत आहे. Narendra Modi Elected As Leader Of NDA.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 7, 2024
in देश-विदेश
Narendra Modi elected as Leader of NDA

Photo Courtesy : Team Dainik Maval


Narendra Modi Elected As Leader Of NDA : भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीच्या घटकपक्षांची बैठक आज (दि. 7 जून) संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये होत आहे. एनडीएचे सर्व घटकपक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची भाजपाच्या संसदीय दल नेते पदी, तसेच एनडीए आघाडीच्या नेतेपदी एकमुखाने निवड करण्यात आली. एनडीएच्या सर्व घटकपक्षांनी या प्रस्तावाला पाठींबा दर्शवला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा आता सत्ता स्थापन करण्याचा आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भाजपाचे नेते राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या या प्रस्तावाला अमित शाह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एनडीएच्या एक एक घटकपक्षांच्या प्रमुखांनी प्रस्तावाला आपले समर्थन दिले. लोकसभा निवडणूकीत भाजपाला 240 तर एकूण एनडीए आघाडीला 293 जागा मिळाल्या आहेत. देशात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 272 इतका आहे. एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यामुळे आता नरेंद्र मोदी यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नरेंद्र मोदी आजच राष्ट्रपती द्रौपती मूर्मू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. तर, येत्या 9 जून रोजी भव्य समारंभात नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा सोहळा पूर्ण होईल, असे समजत आहे. ( NDA Meeting 2024 Live Narendra Modi elected as Leader of NDA And Lok Sabha And BJP )

मोदींनी केले संविधानाला नमन –
दरम्यान दुपारी बाराच्या सुमारास नरेंद्र मोदी यांचे सेंट्रल हॉलमध्ये आगमन झाले. यावेळी भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले. मोदींच्या एन्ट्रीवेळी सेंट्रल हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, तसेच ‘स्वागत है भाई स्वागत है’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेलं. सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी संविधानाच्या प्रतीला वंदन केले. संविधानाच्या प्रतीवर डोकं टेकवून मोदींनी वंदन केले.

अधिक वाचा –
– पावसाळा सुरु होतोय ! नागरिकांनो आपले घर आणि परिसर ठेवा स्वच्छ; हिवताप – डेंग्यू सारख्या आजारांपासून करा बचाव
– मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ! आमदार सुनिल आण्णांसह 5 जणांची दांडी, चर्चांना उधाण, अजितदादा म्हणाले…
– संजोग वाघेरे यांच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे, नक्की वाचा । Maval Lok Sabha 2024


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा शहरात गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी मालकांचे धाबे दणाणले ! IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई

Next Post

खासदारकीची हॅटट्रीक करून दिल्ली गाठताच मावळचे खासदार श्रीरंग बारणेंवर शिवसेना पक्षाकडून मोठी जबाबदारी !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shrirang Barne Appointed As Pratod

खासदारकीची हॅटट्रीक करून दिल्ली गाठताच मावळचे खासदार श्रीरंग बारणेंवर शिवसेना पक्षाकडून मोठी जबाबदारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.