मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांचा आज (20 ऑक्टोबर) हा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांच्याकडून विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. तळेगाव दाभाडे येथे मारूती मंदिर चौक शेजारी तालुक्यात सर्वात मोठी स्टोन पेंटींग साकारण्यात आली आहे.
आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते या पेंटिंगचे उद्घाटन झाले. तसेच, यावेळी आमदार महोदयांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आमदार सुनिल आण्णा शेळके युवा मंच यांच्यावतीने ही पेंटिंग साकारण्यात आली. ( MLA Sunil Shelke Birthday Talegaon Dabhade Sunil Anna Shelke Yuva Manch Stone painting )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त 43 शाळांना वॉटर प्युरिफायर भेट, तर 400 महिलांना साडी आणि मिठाई वाटप
–पीएमपीएमएल बस शिळींब गावापर्यंत येणार? विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय टळणार? महाव्यवस्थापकांना ग्रामस्थांचे निवेदन
– ऐतिहासिक वारसा लाभलेला कुसुरघाट रस्ता लवकर व्हावा, स्थानिक ग्रामस्थांसह भाजपा विद्यार्थी आघाडीचे चंद्रकांत पाटलांना निवेदन, वाचा माहिती