व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या मावळमधील पैलवानांच्या पाठीवर आमदार शेळकेंची कौतुकाची थाप

दोन्ही पैलवानांनी उत्तम कामगिरी करत मावळ तालुक्याचे नाव राज्यपातळीवर गाजवले, त्याबद्दल मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दोन्ही पैलवानांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 20, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
MLA-Sunil-Shelke-Congratulates-Wrestlers-From-Maval-Taluka

Photo : FB / Sunil Shelke


पुणे येथे 65 वी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशन पार पडले. यात मावळ तालुक्यातील सडवली गाव येथील मल्ल पैलवान केतन नथू घारे याने 65 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. तसेच, उर्से येथील राष्ट्रीय पदक विजेता मल्ल पैलवान संकेत दामू ठाकुर याने 70 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दोन्ही पैलवानांनी उत्तम कामगिरी करत मावळ तालुक्याचे नाव राज्यपातळीवर गाजवले, त्याबद्दल मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दोन्ही पैलवानांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पाठीवर कौतुकाची थाप टाकली. ( MLA Sunil Shelke Congratulates Wrestlers From Maval Taluka Who Won Medal In Maharashtra Kesari Wrestling Tournament 2023 )

आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह आधुनिक साधन-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे मत यावेळी पैलवानांनी आमदार शेळकेंसोबत संवाद साधताना व्यक्त केले. त्यावेळी, ‘उदयोन्मुख खेळाडुंना प्रोत्साहित करण्याबरोबरच आवश्यक सहकार्य देण्याचा माझा नेहमीच मनोदय आहे. तालुक्यात क्रीडा क्षेत्रासाठी ज्या सुविधांची गरज आहे, त्या देण्याचा नक्कीच प्रयत्न करील,’ असा विश्वास शेळकेंनी व्यक्त केला.

अधिक वाचा –

– बालाजी तांबे फाउंडेशनतर्फे कार्ला येथील शाळेला अद्ययावत संगणक कक्ष भेट, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन, पाणपोईचेही भुमीपूजन
– स्तुत्य उपक्रम! कल्याणी टेक्नोफोर्ज कंपनीकडून देहू गावातील जिल्हा परिषद शाळेला 7 लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य भेट


Previous Post

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीचा अपघात; गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल

Next Post

नाणेघाटात तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा थरार! शिवदुर्ग टीमची साहसी कामगिरी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shivdurg-Mitra-Mandal

नाणेघाटात तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा थरार! शिवदुर्ग टीमची साहसी कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.