व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील एकही आदिवासी बांधव घरकुलापासून वंचित राहता कामा नये – आमदार सुनिल शेळके

आमदार सुनील शेळके यांचा पवन मावळातील चावसर, मोरवे, तुंग गावात जनसंवाद दौरा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 3, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
MLA Sunil Shelke public interaction tour to Chawsar Morve Tung village in Pawan Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांनी जनसंवाद अभियान माध्यमातून पवन मावळ भागातील चावसर, मोरवे व तुंग या गावांना भेट दिली. यावेळी आमदार शेळके यांचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. विधानसभा निवडणूक काळात या गावांमध्ये प्रचार दौर्‍यानिमित्त भेट देणे शक्य होऊ शकले नव्हते, तरी देखील या गावांनी भरभरुन प्रेम व आशीर्वाद दिले आहेत, याबद्दल आमदार शेळके यांनी ग्रामस्थांचे ऋण व्यक्त केले.

या भागातील ग्रामस्थांच्या रस्ते, वीज, पाणी, शासकीय योजना, स्वस्त धान्य यांबाबतच्या अडचणी प्रत्यक्षपणे जाणून घेत त्या मार्गी लावणे कामी प्रशासनास तात्काळ सूचना देण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने या भागात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध होतं नाही ही खदखद आदिवासी बांधवांनी शेळके यांच्या समोर मांडल्याने तत्काळ शासनाच्या जागेत कसे घरकुल उभे करून देण्यात येईल त्यासाठी लागणारी कागदपत्रे त्यांच्या कडे उपलब्ध नसल्याने त्वरित अन्नपुरवठा विभागामार्फत या भागात कॅम्प घेऊन आदिवासी बांधवांच्या कागद पत्रांची पूर्तता करून घेण्याच्या अधिकाऱ्यांना शेळके यांनी सूचना दिल्या.

  • त्याचप्रमाणे चावसर या गावातील विठ्ठलवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. येथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने गावाला पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती. आमदार शेळके यांनी शेतकरी यांच्या सोबत संवाद केल्यानंतर शेतकरी तात्काळ जागा देण्यास तयार झाले त्यामुळे तोही प्रश्न जागीच मिटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

याच भागात दौरा करत असताना ठेकेदारने अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट सोडल्याचे शेळके यांच्या लक्षात येताच ठेकेदाराला लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सा. बां. विभागाचे उपअभियंता धनराज दराडे यांसह महसूल, विद्युत, वन विभाग, अन्न पुरवठा विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पंचायत समितीतील इतर अधिकारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उत्फुर्तपणे सहभागी झाले होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City


Previous Post

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल

Next Post

‘श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणाला मदत म्हणजे तुकोबारायांच्या कर्जातून उतराई होण्याची नामी संधी’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Commencement of Akhand Harinam Week and Gatha Parayana Ceremony at Sri Kshetra Bhandara Dongar

'श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणाला मदत म्हणजे तुकोबारायांच्या कर्जातून उतराई होण्याची नामी संधी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gudi Padwa day became historic stolen spire of temple of Goddess Ekvira Devi was recovered after 8 years

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

March 21, 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

‘पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन’

March 21, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

March 21, 2026
Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

March 21, 2026
Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.