राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना अपशब्द वापरले. इतकेच नाही तर अनेकदा त्या शब्दाचा पुनरउच्चार केला. त्यांच्या या बेताल आणि बेजबाबदार वक्त्याचा निषेध करत राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. ( Mulshi Taluka Leader Poem On Minister Abdul Sattar Viral Get Viral After He Abuse To Supriya Sule )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुळशी तालुक्यातही राष्ट्रवादीकडून घोटावडे फाटा या मध्यवर्ती ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी तालुका सामाजिक न्याय विभाग चे अध्यक्ष भाऊ केदारी यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची समाचार घेणारी रचलेली कविता सर्वांनी ऐकली. त्यांच्या या कवितेचा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होतोय.
( Mulshi Taluka Leader Poem On Minister Abdul Sattar Viral Get Viral After He Abuse To Supriya Sule )
अधिक वाचा –
– सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ! आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी, शिक्षणात 10 टक्के आरक्षण
– पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतचा अंतिम अहवाल 15 दिवसांत सादर करावा – आमदार सुनिल शेळके
View this post on Instagram