व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी! मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, अन्यथा ट्राफिकमध्ये अडकाल । Mumbai Pune Expressway News

तुम्ही जर आज (दि. 23 फेब्रुवारी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 23, 2024
in महाराष्ट्र
mumbai-pune-expressway

File Image - mumbai pune expressway


तुम्ही जर आज अर्थात शुक्रवारी (दि. 23 फेब्रुवारी) रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. जर तुम्हाला आज मुंबई पुणे प्रवास करायचा असेल तर द्रुतगती मार्गावरील अपडेट अवश्य वाचा, अन्यथा तुम्ही ट्राफिकमध्ये अडकू शकता. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 ते 2 वाजताच्या दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत किलोमीटर 39/900 या ठिकाणी गॅन्ट्री बसवण्यात येणार आहे. त्यामुळे गॅन्ट्री (Gantry) बसवताना सदर कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तसेच जड अवजड वाहने ही उर्से टोल नाका या ठिकाणी तसेच शोल्डर लेनवर थांबवण्यात येणार आहेत. फक्त कारसाठी किलोमीटर 55 लोणावळा एक्झिट येथून ‘जुना पुणे मुंबई महामार्ग – अंडा पॉईंट – मॅजिक पॉईंट- शींग्रोबा घाटातून – इंदिरा चौक खोपोली मार्गे मुंबईच्या दिशेने’ मार्गस्थ होतील. ( Mumbai lane will remain closed due to mega block on yashwantrao chavan mumbai pune expressway )

अधिक वाचा –
– कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा! नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटींचा निधी उपलब्ध
– शासनाच्या ‘माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमात कान्हे शाळा तालुक्यात अव्वल! जिल्हा स्तरावर बाजी मारण्यासाठी शाळेची तयारी
– वडगाव शहरात 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी आणि पीयूसी प्रमाणपत्र वाटप । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! निष्ठावंत शिवसैनिक हरपला… महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन । Manohar Joshi Passes Away

Next Post

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचे लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात छापे; 1 लाखाचा गुटखा जप्त, 2 जण ताब्यात । Lonavala Crime News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
lonavala-crime

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचे लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात छापे; 1 लाखाचा गुटखा जप्त, 2 जण ताब्यात । Lonavala Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.