व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Video : आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नातून नाणे मावळातील बुधवडी गावातील अंधार दुर

नाणे मावळमधील बुधवडी गावातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने सदर गाव अनेक दिवस अंधारात होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 15, 2022
in लोकल, ग्रामीण, व्हिडिओ
Budhwadi-Village-Maval-Taluka

Photo : Budhwadi Village Electricity Problem Solved


नाणे मावळमधील बुधवडी गावातील ( Budhwadi Village ) ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने सदर गाव अनेक दिवस अंधारात होते. याची माहिती ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke) यांना दिली. त्यानंतर आमदार शेळके यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून तत्काळ गावाला ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला. ( Budhwadi Village Electricity Problem Solved )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

गावात विज पुन्हा परतून गाव प्रकाशमान झाले, त्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेळके यांचे मनापासून आभार मानले. तर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी सहकार्य केलेले महावितरण अधिकारी, कर्मचारी यांचेही सर्वांनी आभार मानले. ( New Transformer In Budhwadi Village Electricity Problem Solved Efforts Taken MLA Sunil Shelke )

अधिक वाचा –
Vedanta Foxconn Project : ‘मावळची सुज्ञ जनता हे कधीही विसरणार नाही’ : आमदार शेळके
बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी! थेट गुजरात राज्यात करतायेत ‘हे’ खास काम


dainik maval jahirat

Previous Post

Video : आवडीने पनीर खाताय? आधी ही बातमी नक्की वाचा…

Next Post

भूमिपुत्रांचा रोजगार हिरावला; राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
NCP-March-On-Maval-Tehsil-Office

भूमिपुत्रांचा रोजगार हिरावला; राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.