नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे पवना विद्या संकुलातील पवना विद्या मंदिर, शांता माणेक पवना ज्यूनिअर कॉलेज (कला, वाणिज्य व विज्ञान) कै. सौ. मीराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्या मंदिर या शिक्षण संस्थाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवार (24 डिसेंबर) रोजी पार पडला. ( Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal Pavana Vidya Sankul Annual Affinity and Prize Distribution Ceremony )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलादालनांचे उदघाटन केले. तसेच पारितोषिक प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे कौतुक केले. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून पद्मभूषण उदयोजक रज्जू श्रॉफ, प्रमुख वक्ते पुणे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, रोहित श्रीवास्तव, अरुण नायर, भास्करराव खैरे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, महेश शहा, सोनबा गोपाळे गुरुजी, ज्ञानेश्वर ठाकर, उपसरपंच आशा कालेकर, मुकुंद ठाकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दौंडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ माता-बंधू भगिनी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनदरम्यान पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हॉटेल व्यावसायिकांना सुचना
– सावधान..! लोणावळ्यात येत असाल तर मास्क लावा आणि कोरोना नियमांचे पालन करा, अन्यथा…