व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Video : लोणावळ्यात ब्लेडने बॅग फाडून दीड लाख लंपास, 2 महिलांची हातचलाखी CCTV कॅमेरात कैद

लोणावळा शहरातील चेतन फुटवेअर या दुकानात ही घटना घडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 17, 2022
in लोकल, शहर
Theft-Incident-In-Lonavla

Photo Courtesy : Tweeter / Theft Incident In Lonavla


लोणावळा शहरात चोरीची ( Theft Incident In Lonavla ) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेतन फुटवेअर या दुकानात एका वयोवृद्ध महिलेच्या पिशवीला ब्लेड मारून दोन महिलांनी सदर वृद्ध महिलेच्या बॅगेतील दीड लाख रुपये लंपास केले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद ( Incident Caught on CCTV camera ) झाली आहे. ( Theft Incident In Lonavla Footwear Shope Caught on CCTV camera )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सीसीटीव्हीत दिसत आहे की, दोन महिला दुकानात खरेदी करत आहेत. त्यावेळी शेजारीच बाकावर बसलेल्या वृद्ध महिलेच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे लक्ष आहे. वृद्ध महिला हातातील बॅगेतून मोठी रक्कम बाहेर काढत असल्याचे त्यांना दिसतं. त्यानंतर दोघीही संधी मिळताच वृद्ध महिलेच्या पिशवीला ब्लेड मारून बॅगेतून 1 लाख 50 हजारांची रक्कम लंपास करतात. सध्या पोलिस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधार दोन्ही महिलांचा शोध घेत आहे. ( omen Stolen 1 Lakh 50 Thousand Rupees From Bag Of Old Woman in Footwear Shope at Lonavla )

अधिक वाचा –
लोणावळ्यात व्हीपीएस हायस्कूलच्या पोरांचा जोरदार राडा, पाहा तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ
लोणावळ्यात शिकवणीवरुन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला! खुन्नसने हल्ला झाल्याचा वडीलांचा आरोप


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे येथे मावळ शिक्षण प्रतिष्ठान आयोजित ‘शिक्षक कृतज्ञता दिन’ संपन्न

Next Post

भाजपाच्या लढ्याला यश, अखेर कामशेतमधल्या ‘त्या’ डॉक्टरची बदली

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kamshet-Primary-Health-Centre

भाजपाच्या लढ्याला यश, अखेर कामशेतमधल्या 'त्या' डॉक्टरची बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.