व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात व्हीपीएस हायस्कूलच्या पोरांचा जोरदार राडा, पाहा तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ

आजकाल मुले मोबाईलच्या प्रचंड आहारी गेल्याचे दिसतात. त्यामुळे मोबाईल या कारणामुळे अनेक छोट-मोठे गुन्हे किंवा अपघात घडताना दिसतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 16, 2022
in लोकल, व्हिडिओ, शहर
Lonavala-VPS-High-School

Lonavala VPS High School Quarrel Among Students


आजकाल मुले मोबाईलच्या प्रचंड आहारी गेल्याचे दिसतात. त्यामुळे मोबाईल या कारणामुळे अनेक छोट-मोठे गुन्हे किंवा अपघात घडताना दिसतात. शालेय जीवनात अभ्यास, मित्र, संवाद या गोष्टी प्रचंड महत्वाच्या असतात. मात्र, मोबाईल ही गोष्ट या सर्व बाबतीत अडथळा बनताना दिसत आहे. ऑनलाईन अभ्यास ही काळाची गरज असली तरीही मोबाईलचे दुष्परिणाम देखील प्रचंड प्रमाणात दिसून येत आहेत.

अगदी अशाच पद्धतीचा प्रत्यय लोणावळा ( Lonavala ) येथे गुरुवारी (15 सप्टेंबर) रोजी आला. मोबाईलमध्ये इन्स्टंट मेसेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपवरील एका ग्रुपमध्ये घेतले नाही म्हणून लोणावळ्यातील प्रसिद्ध व्हीपीएस हायस्कूल ( VPS High School ) बाहेर विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी ( Quarrel Among Students ) झाली. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद ( Video Viral ) झाला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपवरील ग्रुपमध्ये घेतले नाही म्हणून व्हीपीएस शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचे दोन गट एकमेकांस भिडले. त्यांच्यात अगदी फिल्मी स्टाईल राडा झाला. सुरुवातीला अगदी खालच्या पातळीची शिवीगाळ सुरु झाली. यातून वाद शिगेला पोहोचला अन् त्यानंतर हे तरुण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरु झाली. परिसरातील वातावरण तणावपूर्ण होऊ लागल्याने उपस्थितांनी दोन्ही गटाला बाजूला केले.

विज्ञान शाप की वरदान, हा विषय निबंधासाठी किंवा चर्चेसाठी पुढे येतो, तेव्हा त्यावर विस्तृत बोललं जातं. मोबाईल हे विज्ञानाचे सर्वात मोठे देणं. पण या मोबाईलला आजच्या काळात वरदाना बरोबरीने शापाचे स्वरुप प्राप्त होताना दिसत आहे. ( Lonavala VPS High School Quarrel Among Students Video Viral )

अधिक वाचा –
व्हिडिओ : ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, आमदार सुनिल शेळके यांचे निषेध मोर्चात दमदार भाषण
Video : पुण्याजवळील या गावात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये दहशत
Video : आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नातून नाणे मावळातील बुधवडी गावातील अंधार दुर


Previous Post

श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतनचे आदर्श शिक्षक गणेश पाटील यांच्यावर शिक्षक परिषदेकडून मोठी जबाबदारी!

Next Post

मावळमधील ‘या’ गावात आढळले प्राचीन अवशेष, मानवी शरीराचे भाग आणि बरंच काही…

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pale-Caves

मावळमधील 'या' गावात आढळले प्राचीन अवशेष, मानवी शरीराचे भाग आणि बरंच काही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.