व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रोटरी क्लबच्या माध्यमातून तळेगावात नागरिकांसाठी ‘ओपन जीम’ची उभारणी; आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण

'सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायाम किती आवश्यक आहे, याचे महत्त्व कोरोना काळानंतर सर्वांनाच कळाले आहे.'

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 24, 2023
in लोकल, शहर
Open-Gym-talegaon-dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


हिंदू संस्कृतीतील शुभमुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सौजन्याने तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांच्या निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘ओपन जिमचा’ लोकार्पण सोहळा आज (दि. 24 ऑक्टोबर 2023) संपन्न झाला. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ह्या ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले. ( Open Gym for citizens in Talegaon Dabhade town through Rotary Club )

nakshtra ads may 2025

यावेळी आमदार शेळके यांच्या समवेत उद्योजक यादवेंद्र खळदे, दिपकभाई शहा, दिपक गंगोळी, अशोक काळोखे, रोटरीच्या प्रांतपाल शीतल शहा, अध्यक्ष उद्धव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कारले, सचिव शैलेश मेंथे, प्रकल्प प्रमुख मंगेश गारोळे आदी मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

tata tiago ads may 2025

‘सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायाम किती आवश्यक आहे, याचे महत्त्व कोरोना काळानंतर सर्वांनाच कळाले आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण यांच्या आरोग्याचा विचार करुन रोटरीने ही जिम उभारली आहे. ओपन जिम ही संकल्पना सर्वांच्या आरोग्यासाठी खूप छान आहे. खुल्या वातावरणात व्यायाम करण्याचा आनंद नागरिक यातून नक्की घेतील,’ असे आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले.

अधिक वाचा –
– अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मान्यता
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात उद्या 25 ठिकाणी पथसंचलन, पाहा संपूर्ण यादी


dainik maval ads may 2025

Previous Post

घोराडेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री अमरदेवी माता मंदिर इथे भक्तांसाठी बांधण्यात येणार नवीन धर्मशाळा

Next Post

मावळ तालुक्यातील ‘या’ गावात राजकीय पक्षांच्या नेत्यांना ‘नो एन्ट्री’, सकल मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Katvi-village-Maval-taluka

मावळ तालुक्यातील 'या' गावात राजकीय पक्षांच्या नेत्यांना 'नो एन्ट्री', सकल मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde

वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

June 1, 2025
Scholarship

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार

June 1, 2025
Villagers strongly oppose new design of flyover at Malavali railway station Maval

मळवली रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध । Karla News

June 1, 2025
Kamshet Gram Panchayat Maval

कामशेत ग्रामस्थांचा लढा यशस्वी ! ग्रामपंचायतीची तीस टक्के करवाढ अखेर रद्द ; बीडीओंचा आदेश । Kamshet News

June 1, 2025
Ashadhi Wari Palkhi ceremony is approaching When will dehu Palkhi route be repaired

आषाढी वारी पालखी सोहळा तोंडावर ; पालखी मार्गाची दुरूस्ती कधी होणार?

June 1, 2025
Kamshet police seize illegal stock of kerosene in Mundhaware village maval

कामशेत पोलिसांकडून मुंढावरे गावात रॉकेलचा अवैध साठा जप्त । Kamshet News

June 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.