पंचायत समिती मावळ (शिक्षण विभाग) आणि मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव 2022-23 तालुकास्तरीय विविध स्पर्धा माळवाडी येथे मंगळवार (18 ऑक्टोबर) रोजी संपन्न झाल्या. यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पंचायत समिती मावळ (शिक्षण विभाग) व मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव२०२२-२३ तालुकास्तरीय विविध स्पर्धा माळवाडी येथे आज संपन्न झाल्या.यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. pic.twitter.com/nQzTaDTEMp
— Sunil Shelke (@shelkesunilanna) October 18, 2022
यावेळी व्यासपीठावर आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) , मावळ तालुका गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज, कृष्णा भांगरे, शिवाजी थोरवे, मनोहर कुलकर्णी, सुजाता शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रकांत दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते संपत दाभाडे, सरपंच पल्लवी दाभाडे, उपसरपंच दिपक दाभाडे, माजी सरपंच पूनम आल्हाट, माजी उपसरपंच मनीषा दाभाडे, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा दाभाडे, पल्लवी मराठे, जयश्री भोते, केंद्रप्रमुख सुहास विटे, मुकुंद तनपुरे, सुहास धस आदी मान्यवर उपस्थित होते. ( Panchayat Samiti Education Department And Maval Development Foundation Organized Taluka level Competition At Malwadi )
अधिक वाचा –
आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त 43 शाळांना वॉटर प्युरिफायर भेट, तर 400 महिलांना साडी आणि मिठाई वाटप
‘उठा उठा दिवाळी आली… किल्ले बनवायची वेळ झाली’, मावळमधील कुंभार समाजाकडून मातीचे सैनिक बनवायची लगबग