व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर

पवनानगर येथील पवना कृषक सहकारी संस्था ही परिसरातील 40 गावांची मुख्य सहकारी संस्था आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 9, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
election process of Pawana Krishak Seva Cooperative Society has started anew voting on April 5th

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवनानगर येथील पवना कृषक सहकारी संस्था ही परिसरातील 40 गावांची मुख्य सहकारी संस्था आहे. या संस्थेची 2025-2030 संचालक मंडळाची निवडणूक संपन्न झाली. यामध्ये भाजप व राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत ठरली होती.

novel ads

परंतु मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची सुचना दिल्यानंतर शेवटच्या दोन दिवसात दोन्ही पक्षाचे प्रमुख नेत्यांनी बसून बिनविरोध करत भाजपला 7 तर 6 जागा ठरविण्यात आले होते. परंतु अचानक अपक्ष उमेदवाराने 20 मतदार आणून मतदान केले, त्यामुळे दोन्ही पॅनलच्या उमेदवार व नेत्यांची पळापळ झाली.

शेवटच्या अर्ध्या तासात मतदान केले, एकूण 232 मतदान झाले. परंतु अचानक गोंधळ उडाल्याने नक्की कोणत्या उमेदवारांना मतदान झाले आहे, हे समजायला मार्ग नव्हता. अखेर मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिले, अनेक वर्षे संस्थेवर भाजपाचे वर्चस्व आहे. काल झालेल्या निवडणुकीत भाजपाचे 9 तर राष्ट्रवादी 4 उमेदवार निवडून आले

निवडूण आलेले उमेदवार व त्यांना पडलेली मते :
सर्वसाधारण मतदार ८ जागा-
१)भाऊ सतू सावंत (१०९)
२)अनिल भागू तुपे (१०४)
३)धोंडू शिवराम कालेकर (१०२)
४)बबन अर्जुन दहिभाते (९७)
५)गणपत गोविंद घारे (८९)
६)अंकुश तातेराम पडवळ (८९)
७)किसन विष्णू घरदाळे (८६)
८)राम बारकू नढे (८५)

24K KAR SPA ads

महिला प्रतिनिधी दोन जागा-
१)लक्ष्मीबाई किसन आडकर (११७)
२)सुशीला रामदास घरदाळे (१०८)

अनुसूचित जाती जमाती १ जागा-
१)अंकुश ज्ञानदेव सोनवणे (१२७)

tata car ads

इतर मागासवर्ग १ जागा
१)शेखर मारुती दळवी (११९)

भटक्या विमुक्त जाती – जमाती विशेष मागास वर्ग १ जागा
१)बाळू चिंधू आखाडे (११५)

१३ जागेसाठी ३२ उमेदवार रिंगणात होते
पवना कृषक निवडणुकीत तालुक्यातील बड्या नेत्यांनी विविध प्रकारचे डाव खेळत नेत्यांनी सर्व उमेदवार रिंगणात उतरवले. पंरतु महिनाभर चालू असलेल्या निवडणुकीत अनेक डावपेच काढून देखील निवडणूक बिनविरोध करण्यात सर्व नेत्यांना अपयश आले. परंतु निवडणुकीच्या मतदानाच्या आधी दोन दिवस निवडणूक बिनविरोध झाल्याचे नेते मंडळीनी जाहीर केले.

  • परंतु मतदान दोन दिवसांवर आल्याने ही निवडणूक कोणत्याही प्रकारे बिनविरोध करता येणार नाही. मतदानाच्या दिवशी सकाळपासुन मतदान न करण्याचे ठरले. परंतु ऐनवेळी दुपारी साडेतीनच्या आसपास एक गट मतदान केंद्रावर दाखल झाला व मतदान करण्यासाठी गेले असता. मतदान केंद्रावर अचानक गर्दी झाल्याने यामुळे अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदार आले.

यावेळी सर्व उमेदवार व नेत्याची धावपळ झाल्याचे दिसून आले. यामुळे बिनविरोधची घोषणा फक्त घोषणाच राहिली, यामुळे दोन्ही गटातील नेत्यांना उमेदवायांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली धांदल
मतदान सुमारे सहा वाजता संपल्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात येणार असल्याचे निवडणूक प्रक्रियेमध्ये होते. परंतु एका गटाने दावा करत मतमोजणी आता नका करु उद्या करण्याची विनंती केली. पंरतु एका गटाने आताच मतमोजणी करण्याचा अग्रह धरल्याने दोन तासांच्या गोंधळानंतर मतमोजणी सुरुवात केली व रात्री साडे अकराच्या दरम्यान मतमोजणी पुर्ण झाल्याचे निवडणूक अधिकारी राकेश निखारे यांनी जाहीर केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number


dainik maval ads

Previous Post

आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे 19 जूनला आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान । Pune News

Next Post

तळेगावच्या आठवडे बाजारात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियोजन बैठक संपन्न । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Planning meeting held to resolve traffic congestion at Talegaon weekly market

तळेगावच्या आठवडे बाजारात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियोजन बैठक संपन्न । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Rice-Cultivated-Maval

दैनिक मावळ विशेष : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं । Rice Farming in Maval Taluka

July 30, 2025
Lonavla

लोणावळा – खंडाळा येथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नवीन विकास आराखडा तयार करण्याचे न्यायालयाचे आदेश । Lonavala News

July 30, 2025
Maharashtra Revenue Department Jiwant Satbara Campaign 7/12 names of pass will be reduced

महसूल विभागाचा कारभार पारदर्शक होणार ; सात-बारा उताऱ्यावरील प्रलंबित नोंदी वेळेत मंजूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष

July 30, 2025
Cantonment Board Dehu Road

‘देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील अनेक विकासकामे निधीअभावी मागील चार वर्षांपासून रखडली’

July 30, 2025
Chief Minister Devendra Fadnavis Cabinet Decision

गुडन्यूज ! पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना करण्यास कॅबिनेटची मान्यता

July 30, 2025
Agriculture farmers damage to agricultural goods damaged farmers agricultural damage

अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाखाच्या निधीस मान्यता

July 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.