पक्का वाहन परवाना मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जानेवारी 2023 मध्ये खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 5 आणि 6 जानेवारी रोजी खेड, 9 आणि 10 जानेवारी रोजी मंचर, 16 आणि 17 जानेवारी रोजी जुन्नर, 23 आणि 24 जानेवारी रोजी वडगाव मावळ आणि 30 जानेवारी रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 30 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे. ( Pimpri Chinchwad RTO Monthly Visit In Maval Taluka For Valid Driving License )
अधिक वाचा –
– लोणावळा पोलिसांची धडक कारवाई, सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
– हिराबेन मोदी अनंतात विलिन! पंतप्रधान मोदींनी दिला मातेला मुखाग्नी, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार