व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा पोलिसांची धडक कारवाई, सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

सदर व्यक्तींच्या ताब्यात एकूण 17 लाख 29 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 2, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना स्वतः गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की काही व्यक्ती स्वतःच्या फायद्याकरिता कल्याण नावाचा मटका घेत आहेत. अशी माहिती मिळाल्याने लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः पथकासह लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मौजे वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) या गावाच्या हद्दीत दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी मटक्यावर अचानक छापा टाकला. ( Lonavala police Satya Sai Karthik Squad Raid Matka Hideout In Vehergaon Assets Worth Lakhs Seized )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यावेळी सदर ठिकाणी 1) संतोष ज्ञानदेव बोत्रे रा. वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) 2) राहुल अशोक गायकवाड रा. कार्ला (ता. मावळ, जिल्हा पुणे) हे दोघे मटक्याच्या साहित्यासह मटका खेळताना मिळून आले असून 3) संजय सदानंद रेवाळे रा. वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) 4) चंद्रकांत धावजी देवकर रा. वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) 5) जयेश जनार्दन खोत रा. वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) 6) सिद्धार्थ फकीरराव खरात रा. केशवनगर (ता. मावळ, जिल्हा पुणे) 7) प्रमोद दामू अहिरे रा. शिलाटणे (ता. मावळ, जिल्हा पुणे) 8) दत्ता फुलचंद जाधव रा. वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) असे मटका खेळत असताना मिळून आले आहेत.

सदर व्यक्तींच्या ताब्यात एकूण 17 लाख 29 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे. तसेच यापुढे लोणावळा ग्रामीण, लोणावळा शहर, कामशेत, वडगाव पोलीस ठाणे मध्येही कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याबाबत माहिती देण्याचे आवाहन लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी केले असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

हेही वाचा – नाताळ, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पवना कॅम्पिंग चालक-मालक यांची बैठक, नियम पाळण्याची ताकीद

Novel NIBR Ads

सदरची कारवाई ही सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग त्यांचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री जाधव, पोलीस अंमलदार नायकुडे, शिंदे, होळकर, पवार, शिंदे यांनी केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्फत ही माहिती देण्यात आली आहे.

अधिक वाचा –

– हिराबेन मोदी अनंतात विलिन! पंतप्रधान मोदींनी दिला मातेला मुखाग्नी, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
– मोठी बातमी! क्रिकेटपटू रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; पाय मोडल्याची भीती


dainik maval jahirat

Previous Post

हिराबेन मोदी अनंतात विलिन! पंतप्रधान मोदींनी दिला मातेला मुखाग्नी, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Next Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स करिता मावळ तालुक्यात आरटीओचा मासिक दौरा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
RTO-Pimpri-Chinchwad

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स करिता मावळ तालुक्यात आरटीओचा मासिक दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद

June 24, 2026
drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.