व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मासिक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

दैऱ्याच्या दिवशी जर शासकीय सुट्टी जाहिर झाली तर त्या दिवसाचा दौरा आधीच्या किंवा कामाच्या पुढच्या दिवशी घेण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 27, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
RTO-Pimpri-Chinchwad

File Photo


पक्की अनुज्ञप्ती अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्यादृष्टीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये वेल्हा, उरळीकांचन, हडपसर, शिक्रापूर, पिरंगुट, शिरुर, जेजुरी, सासवड व भोर येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दैऱ्याच्या दिवशी जर शासकीय सुट्टी जाहिर झाली तर त्या दिवसाचा दौरा आधीच्या किंवा कामाच्या पुढच्या दिवशी घेण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वेल्हा येथे ३ जुलै, २ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ४ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर, उरळीकांचन येथे ५, १६ व २९ जुलै, ६, १४ व २६ ऑगस्ट, ५, १२ व २५ सप्टेंबर, ८, १४ व २८ ऑक्टोबर, ५, १२ व २५ नोंव्हेंबर आणि ४, १७ व २६ डिसेंबर, हडपसर येथे १० जुलै, ८ ऑगस्ट, ११ सप्टेंबर, १० ऑक्टोबर, ११ नोव्हेंबर आणि १२ डिसेंबर, शिक्रापूर येथे ९ व २३ जुलै, १२ व २१ ऑगस्ट, १० व २६ सप्टेंबर, १५ व २४ ऑक्टोबर, २० व २८ नोव्हेंबर आणि ५ व २४ डिसेंबर, पिरंगुट येथे १८ जुलै, २२ ऑगस्ट, १८ सप्टेंबर, २२ ऑक्टोबर, १९ नोव्हेंबर आणि १८ डिसेंबर या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिरूर येथे ४, १५ व २४ जुलै, ७, १३ व २७ ऑगस्ट, ६, १९ व २४ सप्टेंबर, ९, १७ व २९ ऑक्टोबर, ६, १३ व २७ नोव्हेंबर आणि १०, १९ व ३० डिसेंबर, जेजुरी येथे २६ जुलै, २३ ऑगस्ट, २७ सप्टेंबर, २५ ऑक्टोबर, २२ नोव्हेंबर आणि २७ डिसेंबर, सासवड येथे १२ व १९ जुलै, ९ व १६ ऑगस्ट, १३ व २० सप्टेंबर, ११ व १८ ऑक्टोबर, ८ व १४ नोव्हेंबर आणि १३ व २० डिसेंबर तर भोर येथे ८ व २२ जुलै, ५ व २० ऑगस्ट, ९ व २३ सप्टेंबर, ७ व २१ ऑक्टोबर, ७ व १८ नोव्हेंबर आणि ९ व २३ डिसेंबर या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अर्ज कसा करावा –
शिकाऊ अनुज्ञप्ती काढून ३० दिवस झाल्यानंतर पक्क्या अनुज्ञप्तीच्या वाहन चालविण्याच्या चाचणी परिक्षेकरिता अर्ज करु शकतो.
आवश्यक कागदपत्रे –
– नमुना ४ (Form ४)
– शिकाऊ अनुज्ञप्ती
– नजीकच्या कालावधीत काढलेले तीन फोटो.
– वयाचा आणि पत्त्याचा केंद्रिय मोटार वाहन नियम ४ नुसार पुरावा.
– परिवहन संवर्गातील वाहनांकरिता अर्ज केल्यास मोटार ट्रेनिंग स्कूलचे नमुना ५ मधील प्रमाण्पत्र.
– शुल्क्
– ज्या वाहनांवर चाचणी द्यावयाची त्या वाहनांची सर्व वैध कागदपत्रे.
चाचणी परिक्षा –
वाहनचालक चाचणी यशस्वीरित्या पार केल्यानंतर चालकास परवाना दिला जाईल. जर चालक वाहनचालक चाचणी पास करू शकला नाही तर तो सात दिवसांच्या कालावधी नंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो. ( Pimpri Chinchwad RTO Monthly Visit Time Table From July to December 2024 Read in Details )

अधिक वाचा –
– पालखी सोहळा काही तासांवर पण इंद्रायणी अद्याप फेसाळलेलीच, वारकरी भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त । Indrayani River Pollution
– ‘साहेब, हा भोंगळ कारभार थांबवा..’ मावळ तालुक्यात विजेचा लपंडाव, युवक काँग्रेसचे महावितरणला निवेदन । Maval News
– 18व्या लोकसभेची स्थापना, ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, राहुल गांधी विरोधी पक्ष नेता, संसदेने पाहिला दुर्मिळ प्रसंग


Previous Post

महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय ! पुणे रिंग रोड बाबत महत्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘धनलाभ’, वाचा सविस्तर

Next Post

मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘रयत’ घालतेय साद । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
educational materials to students

मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना 'रयत' घालतेय साद । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
Action taken by Talegaon traffic police on vehicles with black glass

मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात

March 13, 2026
Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.