व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुःखद ! देहूरोड पोलिस ठाणे येथे कर्तव्यावर जात असलेल्या पोलिस हवालदाराचा दुचाकी अपघातात मृत्यू । Dehu Road News

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरून जात असलेल्या पोलिस हवालदाराचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देहूरोड जवळ घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 16, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
police constable died on duty

Photo Courtesy : Team Dainik Maval


अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरून जात असलेल्या पोलिस हवालदाराचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देहूरोड जवळ घडली आहे. सदर अपघातात पोलिस हवालदार सचिन शंकर नरुटे (वय 38, स. रा. वाकड, मु. रा. सांगली) यांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर रावेत येथे हा अपघात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अपघातानंतर धडक देणाऱ्या वाहनचालकाने वाहनासोबत पळ काढला. सचिन नरुटे हे देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सचिन नरुटे हे देहूरोड पोलिस ठाण्याच्या दिशेने जात होते. तेव्हा अज्ञात वाहन चालकाने त्यांना रावेत हद्दीत धडक दिली. अपघातात सचिन नरूटे हे गंभीररित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांना उपचारासाठी नेण्यात आले, परंतू त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रावेत पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात वाहन चालक आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. या घटनेने पोलिस ठाण्यातील नरूटे यांच्या सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अधिक वाचा –
– संयुक्त पत्रकार परिषदेनंतर मावळ विधानसभेत आज महायुतीचा मेळावा; पदाधिकारी-कार्यकर्त्यांना समजणार प्रचाराची दिशा
– मोठी बातमी! महापारेषणची टॉवर लाईनची वीजवाहिनी तुटली, 45 गावांतील सुमारे 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित । Pune News
– कार्ला गडावर आई एकविरा देवीचा पारंपारिक पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न । Karla Ekvira Devi Yatra


Previous Post

दुःखद ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने संपवले जीवन, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना, लग्न मंडपात शोककळा । Talegaon Dabhade

Next Post

हुश्श..! अखेर लाईट आली, मुळशी तालुक्यातील 45 गावांचा वीज पुरवठा सुरळीत, महापारेषण आणि महावितरणचे शर्थीचे प्रयत्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dainik-Maval-Impact-Mahavitaran

हुश्श..! अखेर लाईट आली, मुळशी तालुक्यातील 45 गावांचा वीज पुरवठा सुरळीत, महापारेषण आणि महावितरणचे शर्थीचे प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.