व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वेहेरगावचे पोलीस पाटील अनिल पडवळ यांचा सन्मान । Karla News

मावळ तालुक्यातून गौरविण्यात आलेले अनिल पडवळ हे एकमेव पोलीस पाटील असून या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 3, 2025
in लोकल, ग्रामीण
Police Patil Anil Padwal of Vehergaon Karla was honored

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री एकविरा देवी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वेहेरगाव चे पोलीस पाटील अनिल बाळासाहेब पडवळ यांना गावात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.

मावळ तालुक्यातून गौरविण्यात आलेले अनिल पडवळ हे एकमेव पोलीस पाटील असून या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. कार्ला गडावर वर्षभर भाविकांची रेलेचल असते. अशा वेळी परिसरात शांतता राखण्यासाठी पडवळ हे सतत प्रयत्नशील असतात व पोलीस विभागाला सहकार्य करीत असतात.

अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News


Previous Post

‘भागीदारीत व्यवसाय करू’ असे सांगत वराळे येथील तरूणाची 48 लाखांची फसवणूक । Maval Crime

Next Post

इंद्रायणी महाविद्यालयातील नोकरी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद ; कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्यावर भर – रामदास काकडे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Spontaneous response to job festival organized by Indrayani Vidya Mandir Sanstha Talegaon Dabhade

इंद्रायणी महाविद्यालयातील नोकरी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद ; कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्यावर भर - रामदास काकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.