व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘भागीदारीत व्यवसाय करू’ असे सांगत वराळे येथील तरूणाची 48 लाखांची फसवणूक । Maval Crime

ही घटना 18 जानेवारी 2021 ते १ एप्रिल 2024 या कालावधीमध्ये मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 3, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : भागीदारीत व्यवसाय करू, असे अमिष दाखवून एका तरुणाची 48 लाख 21 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ऋषिकेश शिवाजी हिवरकर (वय 31, रा. वराळे, ता. मावळ) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव असून त्याने सोमवारी (दि. 28) याबाबत दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी फिर्यादीवरून, वासुदेव उर्फ लक्ष्मण कल्याण पिसाळ आणि दैवशाला वासुदेव उर्फ लक्ष्मण पिसाळ (दोघेही रा. डुडुळगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 18 जानेवारी 2021 ते १ एप्रिल 2024 या कालावधीमध्ये मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना भागीदारीमध्ये गोल्डन टिंबर नावाची कंपनी तयार करून व्यवसाय करण्याचे अमिष दाखवले. या व्यवसायासाठी फिर्यादी हिवरकर यांच्याकडून 48 लाख 21 हजार 500 रुपये घेतले.

मात्र नोंदणी करताना आरोपीने केवळ स्वतःच्या नावाने कंपनीची नोंदणी केली. बँकेमध्ये स्वतःच्या नावाने खाते उघडून फिर्यादी यांनी दिलेल्या 48 लाख 21 हजार 500 रुपयांचा अपहार करत फसवणूक केली. दापोडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

ऑटोस प्रयास फाउंडेशनकडून कडधे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी । Maval News

Next Post

वेहेरगावचे पोलीस पाटील अनिल पडवळ यांचा सन्मान । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Police Patil Anil Padwal of Vehergaon Karla was honored

वेहेरगावचे पोलीस पाटील अनिल पडवळ यांचा सन्मान । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.