व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; दहा जणांवर गुन्हा दाखल । Lonavala Gramin Police

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कारवायांचा धडाका सुरु ठेवला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 3, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Police raid on gambling den in Vehergaon Karla case registered against ten people

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कारवायांचा धडाका सुरु ठेवला आहे. आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना शुक्रवारी (दि.31) गोपनीय माहिती मिळाली की, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील संतोष बोत्रे यांच्या पडीक जमिनीवरील झाडाखाली काहीजण कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आहेत.

  • मिळालेल्या माहितीच्या आधारे सत्यसाई कार्तिक यांनी लगेचच पोलीस पथक व पंचाना माहिती सांगून सदर ठिकाणी छापा टाकण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत, 1) गोरख रघूनाथ मोहीते (वय 65 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ), 2) सुनिल आप्पा बंडगर (वय 30 वर्षे, रा.नऱ्हेगाव ता. हवेली) 3) धोंडू दत्तू बोरकर (वय 52 वर्षे, रा. वेहेरगाव, ता. मावळ) 4) विश्वनाथ संभाजी गायकवाड (वय 44 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ) 5) गजानन किसन पारधी (वय 52 वर्षे, रा.भाजे, ता.मावळ) 6) सचिन गणेश तिकोणे (वय 41 वर्षे, रा.पाटण, ता.मावळ) 7) मधूकर केशव बगाडे (वय 72 वर्षे, रा.मळवली, कामशेत, ता. मावळ) 8) विलास भागुजी देशमुख (वय 42 वर्षे, रा. वेहेरगाव, ता.मावळ) 9) संदीप शांताराम कौदरे (वय 36 वर्षे, रा. वाकसई, ता. मावळ) 10) चंद्रकांत देवकर (रा. वेहरगांव, ता. मावळ) यांना कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून रोख रक्कम, साहित्य, मोटार सायकल, पावती पुस्तके, मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 64 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन ला मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हे दाखल केला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकातील पोहवा नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, अंकुश पवार यांनी केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City


Previous Post

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ बनला नवा महाराष्ट्र केसरी ; अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव । Maharashtra Kesari 2025

Next Post

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
IPS Satyasai Karthik into action Mode Crimes filed against drug dealers ganja sellers and illegal gamblers

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.