व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील अनेक विकासकामे निधीअभावी मागील चार वर्षांपासून रखडली’

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील समस्या सोडविण्यासाठी निधी द्या ; खासदार श्रीरंग बारणे यांची संरक्षण विभागाकडे मागणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Cantonment Board Dehu Road

Cantonment Board Dehu Road


Dainik Maval News : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निधीअभावी मागील चार वर्षांपासून विकास कामे रखडली आहेत. या भागातील विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. संरक्षण विभागाने निधी द्यावा, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संरक्षण विभागाचे महानिदेशक एस.एन.गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत या नागरिकांना भेटतही नसल्याची तक्रारही त्यांनी केली.

खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत संरक्षण विभागाचे महानिदेशक एस.एन.गुप्ता यांची भेट घेतली. देहूरोडच्या विकासाबाबत निधी देण्याची मागणी केली. देहूरोडमध्ये कोणती कामे रखडली आहेत. याबाबतचे सविस्तर निवेदन दिले.

खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदारसंघात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे. देहूरोडमध्ये मागील चार वर्षांपासून नगरसेवक नाहीत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज केले जाते. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत या नागरिकांना भेटत नाहीत. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. नागरिकांची किरकोळ कामेही होत नाहीत. चार वर्षांपासून विकास कामे रखडली आहेत. रस्ते, स्ट्रीट लाईट, पिण्याचे पाणी, प्रदूषण, सार्वजनिक स्वच्छतागृहा निर्माण करावे. शेलारवाडीत श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय निर्माण करावे.

शीतळानगर येथील श्रीराम मंदिर परिसरात उद्यान, योग, ध्यान केंद्र, वॉकिंग ट्रॅक, सांस्कृतीक सभागृह उभारावे. लहान मुले, युवकांना धावण्यासाठी धावपट्टी, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, क्रिकेट आदी खेळांसाठी मैदान विकसित करावे. देहूरोड बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बनवावे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे उद्यान विकसित करावे. या दोन्ही कामासाठी मान्यता आणि निधी द्यावा. शेलारवाडी येथील अमरजाई देवी पालखी मार्गावर स्वागत कमान उभारावी. त्याला गावातील अध्यात्मिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते नबाजी भाऊगुजे शेलार यांचे नाव द्यावे. या कामासांठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची घोषणा ! तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य स्तरावर राबविणार अभियान
– ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचे महत्वाचे पाऊल ! महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी उभारणार ‘उमेद मॉल’
– अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाखाच्या निधीस मान्यता
– पवना हॉस्पिटल आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

गुडन्यूज ! पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना करण्यास कॅबिनेटची मान्यता

Next Post

महसूल विभागाचा कारभार पारदर्शक होणार ; सात-बारा उताऱ्यावरील प्रलंबित नोंदी वेळेत मंजूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Revenue Department Jiwant Satbara Campaign 7/12 names of pass will be reduced

महसूल विभागाचा कारभार पारदर्शक होणार ; सात-बारा उताऱ्यावरील प्रलंबित नोंदी वेळेत मंजूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.