- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक – 11 हजार 40 मतांनी रविंद्र धंगेकर विजयी
मतमोजणी फेरी क्रमांक -18
रविंद्र धंगेकर-3924
हेमंत रासने-2739
एकूण मते
रविंद्र धंगेकर-67953
हेमंत रासने-58904
कसब्यात 17 फेरी अखेर धंगेकर यांना 9 हजार 49 मतांचे लीड
15 व्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 6007 मतांनी आघाडीवर
कसबा पेठ
- 15 व्या फेरीअखेर
रविंद्र धंगेकर – 56,497
हेमंत रासने – 50490
- कसबा पेठ चौदावी फेरी
रविंद्र धंगेकर – 52,831
हेमंत रासणे – 47,546
- कसबा पेठ – नववी फेरी
नवव्या फेरी अखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे 4,481 मतांनी आघाडीवर
- कसबा पेठ आठवी फेरीनंतर मते
रविंद्र धंगेकर (मविआ) – 30,500
हेमंत रासने (भाजप) – 27,175
आठव्या फेरीअखेर धंगेकर 3,325 हजार मतांनी आघाडीवर
- सहाव्या फेरी अखेर 3 हजार 192 हजार मतांनी धंगेकर आघाडीवर
- पाचव्या फेरीनंतर धांगेकर 3 हजार मतांनी आघाडीवर
- चौथ्या फेरीअखेर धंगेकर २३३४ ने आघाडीवर
कसबा पेठ – पाचव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर तीन हजार मतांनी आघाडीवर
पाचवी फेरी
रवींद्र धंगेकर (मविआ) – 19,020
हेमंत रासने (भाजपा) – 17,053
- कसब्यात अभिजित बिचुकले यानीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता… त्यांना आतापर्यंत 4 मते मिळाली आहेत.
कसबा पेठ इथे चौथ्या फेरीनंतर रविंद्र धंगेकर यांचे लीड मोडून हेमंत रासने आघाडीवर चौथ्या फेरीनंतर
हेमंत रासने (भाजपा) – 3509
रविंद्र धंगेकर (मविआ) – 3130
कसबा पेठ इथे दुसऱ्या फेरी अखेर पडलेली मते
रविंद्र धंगेकर : 8,६३१
हेमंत रासने : 6,964
रविंद्र धंगेकर यांची आघाडी : 1,667
- कसबा पेठ इथे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे वर्चस्व दुसऱ्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर 1,500 मतांनी आघाडीवर
– मागील दोन महिन्यांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणूकीचा निकाल आज (2 मार्च) लागत आहे. या ठिकाणी सकाळपासूनच मतमोजणीस सुरुवात झाली आहे. कसबा पेठ इथे भाजपाच्या माजी आमदार स्व. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून इथे भाजपाच्या हेमंत रासने यांच्या समोर मविआच्या रविंद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान आहे.
तर, चिंचवड इथे भाजपाचेच माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत असून इथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप या भाजपाच्या उमेदवार असून त्यांच्या समोर मविआचे नाना काटे आणि शिवसेना (ठाकरे गट) बंडखोर आमदार राहुल कलाटे यांचे आव्हान आहे.