व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कसबा पोटनिवडणूक निकाल : महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर मोठ्या मताधिक्याने विजयी, हेमंत रासने पराभूत, वाचा सविस्तर

मागील दोन महिन्यांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणूकीचा निकाल आज (2 मार्च) लागत आहे. Pune Kasba Peth By-Election Result Live Update

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 2, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Ravindra-Dhangekar-Pune

Photo Courtesy : FB / Ravindra Dhangekar


  • कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक – 11 हजार 40 मतांनी रविंद्र धंगेकर विजयी

मतमोजणी फेरी क्रमांक -18

Novel NIBR Ads

रविंद्र धंगेकर-3924
हेमंत रासने-2739

एकूण मते

रविंद्र धंगेकर-67953
हेमंत रासने-58904

कसब्यात 17 फेरी अखेर धंगेकर यांना 9 हजार 49 मतांचे लीड

Novel NIBR Ads

15 व्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 6007 मतांनी आघाडीवर

कसबा पेठ

  • 15 व्या फेरीअखेर

रविंद्र धंगेकर – 56,497
हेमंत रासने – 50490

  • कसबा पेठ चौदावी फेरी

रविंद्र धंगेकर – 52,831
हेमंत रासणे – 47,546

  • कसबा पेठ – नववी फेरी

नवव्या फेरी अखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे 4,481 मतांनी आघाडीवर

  • कसबा पेठ आठवी फेरीनंतर मते

रविंद्र धंगेकर (मविआ) – 30,500
हेमंत रासने (भाजप) – 27,175

आठव्या फेरीअखेर धंगेकर 3,325 हजार मतांनी आघाडीवर

  • सहाव्या फेरी अखेर 3 हजार 192 हजार मतांनी धंगेकर आघाडीवर
  • पाचव्या फेरीनंतर धांगेकर 3 हजार मतांनी आघाडीवर
  • चौथ्या फेरीअखेर धंगेकर २३३४ ने आघाडीवर

कसबा पेठ – पाचव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर तीन हजार मतांनी आघाडीवर
पाचवी फेरी
रवींद्र धंगेकर (मविआ) – 19,020
हेमंत रासने (भाजपा) – 17,053

  • कसब्यात अभिजित बिचुकले यानीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता… त्यांना आतापर्यंत 4 मते मिळाली आहेत.

कसबा पेठ इथे चौथ्या फेरीनंतर रविंद्र धंगेकर यांचे लीड मोडून हेमंत रासने आघाडीवर चौथ्या फेरीनंतर
हेमंत रासने (भाजपा) – 3509
रविंद्र धंगेकर (मविआ) – 3130

कसबा पेठ इथे दुसऱ्या फेरी अखेर पडलेली मते

रविंद्र धंगेकर : 8,६३१
हेमंत रासने : 6,964
रविंद्र धंगेकर यांची आघाडी : 1,667

  • कसबा पेठ इथे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे वर्चस्व दुसऱ्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर 1,500 मतांनी आघाडीवर

– मागील दोन महिन्यांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणूकीचा निकाल आज (2 मार्च) लागत आहे. या ठिकाणी सकाळपासूनच मतमोजणीस सुरुवात झाली आहे. कसबा पेठ इथे भाजपाच्या माजी आमदार स्व. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून इथे भाजपाच्या हेमंत रासने यांच्या समोर मविआच्या रविंद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान आहे.

तर, चिंचवड इथे भाजपाचेच माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत असून इथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप या भाजपाच्या उमेदवार असून त्यांच्या समोर मविआचे नाना काटे आणि शिवसेना (ठाकरे गट) बंडखोर आमदार राहुल कलाटे यांचे आव्हान आहे.


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, यापुढे समितीद्वारे होणार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची निवड

Next Post

मोठी बातमी! इंदुरी-सांगुडी रोडवर भीषण अपघात, टँकरच्या टायरखाली येऊन दुचाकीस्वार ठार, खराब रस्त्याचा आणखी एक बळी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Road-Accident-Maval

मोठी बातमी! इंदुरी-सांगुडी रोडवर भीषण अपघात, टँकरच्या टायरखाली येऊन दुचाकीस्वार ठार, खराब रस्त्याचा आणखी एक बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 19, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
crime-arrested

Lonavala Crime : लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

June 19, 2026
maharashtra-police

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 19, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

Lohagad Fort Accident : सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण ; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

June 19, 2026
mp-shrirang-barne

वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

June 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.