व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने उभारण्यात येत असलेल्या रिंग रस्त्यासाठी भूसंपादनाचे 13 प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 10, 2025
in पुणे, ग्रामीण, शहर
Pune-Ring-Road

File Image


Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने उभारण्यात येत असलेल्या रिंग रस्त्यासाठी भूसंपादनाचे 13 प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. आता यापुढील कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होईल. खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला मिळणार आहे.

  • पीएमआरडीएचा रिंगरोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सोळू येथुन सुरु होणारा हा रिंगरस्ता एकूण 128 किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील परंदवाडी ते सोळू या 40 किलोमीटर अंतरातील रिंग रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. वाघोली ते लोहगाव या अंतरातील 5.70 किलोमीटर रस्त्याचे काम पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. तर, पीएमआरडीएकडून एकूण 83.12 किलोमीटर अंतरातील रस्त्याचे काम केले जाणार आहे.

हा रस्ता सुरुवातीला पीएमआरडीए हद्दीत 110 मीटर रुंद करण्यात येणार होता. मात्र, नागरिकांच्या विरोधामुळे हा रस्ता सध्या 65 मीटर इतका रुंद करण्यात येणार आहे.

पीएमआरडीएने सोळू ते वडगाव शिंदे या 4.70 किलोमीटर अंतरातील रस्त्याचा भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेला आहे. सध्या हे काम मोजणी स्तरावर आहे. जिल्हा प्रशासनाने हे प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाला पाठविले असल्याची माहिती आहे. त्यानुसार पुढील महिनाभरात संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या रिंगरोडला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News


Previous Post

प्रत्येक जिल्ह्याला यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वाढवून मिळणार ; अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती

Next Post

पवना धरणात 62.08 टक्के पाणीसाठा, 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक, नागरिकांनी पाणी जपून वापरावे । Pavana Dam Updates

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana-Dam-Maval

पवना धरणात 62.08 टक्के पाणीसाठा, 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक, नागरिकांनी पाणी जपून वापरावे । Pavana Dam Updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Important news District Collector orders changes to traffic on major roads in Maval for cycle competition

जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा

April 9, 2026
Chandrashekhar-Bawankule

उत्खनन रॉयल्टी माफ, बिगरशेती परवाना प्रक्रिया डिजिटल होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

April 9, 2026
MPSC

एमपीएससी मुख्य परीक्षा – २०२४ चा निकाल जाहीर ! सोलापूर जिल्ह्यातील विजय लामकाने राज्यात प्रथम

April 9, 2026
Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

April 7, 2026
Tragic incident An 80-year-old man died after falling into a well in Takve Budruk Maval

दुर्देवी घटना ! टाकवे बुद्रुक येथे विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

April 7, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी राज्यातील १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत

April 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.