व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणात 62.08 टक्के पाणीसाठा, 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक, नागरिकांनी पाणी जपून वापरावे । Pavana Dam Updates

पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवन मावळातील पवना धरणात सद्यमितीस 62.08 टक्के पाणीसाठा आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 10, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Pavana-Dam-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवन मावळातील पवना धरणात सद्यमितीस 62.08 टक्के पाणीसाठा आहे. 15 जुलै पर्यंत हा पाणीसाठा पुरेल, तरीही नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

मागील काही दिवसांपासून मावळ तालुक्यात उन्हाचा चटका वाढला आहे. पवना धरण परिसरातही उन्हाची तीव्रता वाढत असून यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी घटू लागली आहे.

  • पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायत व नगरपरिषदेला पाणी दिले जाते. सध्या पवना धरणात 62.08 टक्के पाणीसाठा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरणात 60.93 टक्के पाणीसाठा हाेता. त्यामुळे यंदा गतवर्षापेक्षा 1.15 टक्के इतका अधिक पाणीसाठा धरणात शिल्लक आहे.

पवना धरणात 62.08 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा 15 जुलैअखेरपर्यंत पुरेल. उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा – रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road

Next Post

आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
State Minister Madhuri Misal inaugurated Nav Taz Dham Old Age Home at Aambi Talegaon MIDC

आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज - राज्यमंत्री माधुरी मिसाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.