खोपोली – कर्जत रेल्वे ( Khopoli Karjat Local Train ) मार्गावर साेमवारी (7 नोव्हेंबर) एका तरुणाचा रेल्वे ट्रॅकवर मृत्यू झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. शरीराच्या अक्षरशः ठिकऱ्या झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना झाली. अपघाताचे वृत्त समजताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. ( Men Passed Away In Karjat Khopoli Railway Track )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांसमवेत कर्जत रेल्वे होमगार्ड आणि खोपोली फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे अंगावरुन गेल्याने मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे जाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव (रा. खोपोली) असे मृत व्यक्तीचे नाव असून संतोष हे पंचायत समिती खालापूर येथे कामाला होते. ( Raigad Crime News Men Passed Away In Karjat Khopoli Railway Track )
अधिक वाचा –
– महाविद्यालयीन तरुणाची टोळक्याकडून हत्या, तळेगाव दाभाडेतील खळबळजनक घटना
– लोणावळ्यात 60 वर्षीय महिलेला लाकडी दांडक्याच्या सहाय्याने मारहाण, गुन्हा दाखल I Lonavla Crime