Dainik Maval News : गौरी पूजनानिमित्त १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात स्थानिक सुट्टी असल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड अंतर्गत वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन (आयडीटीआर) येथील कामकाज बंद राहणार आहे; त्यामुळे अर्जदारानी अनुज्ञप्ती चाचणीकरिता पुढील ७ दिवसांत कामकाजाच्या दिवशी अपॉइंटमेंट रिशेड्युल करुन घ्यावी.
शिकाऊ अनुज्ञप्तीची वैधता १ सप्टेंबर रोजी समाप्त होत असलेल्या अर्जदारांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी आयडीटीआर येथे चाचणी द्यावी, असेही पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे मावळातील भात पिके तरारली, शेतकरी आनंदीत । Maval News
– मोठा निर्णय ! एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
– आता शेतात पोहचणे झाले सोपे, मावळातील ३० वादग्रस्त रस्ते खुले करण्यात प्रशासनाला यश । Maval Taluka