व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात महसूल सेवकांचा बेमुदत संप सुरू ; ई-पीक पाहणी, महसुली कामकाज ठप्प । Maval News

महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 25, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
indefinite strike indefinite work stoppage agitation march

File Image


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व महसूल सेवकांनी मंगळवार, दि. 23 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

या संपामुळे मावळ तहसील कार्यालयासह तालुक्यातील महसुली कामकाज तसेच महसूल मंत्री यांच्या सूचनेनुसार सुरू असलेला सेवा पंधरवडा कार्यक्रम टप्पा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांसाठी मोठी गैरसोय होणार आहे.

संघटनेने तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देऊन मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ कालेकर उपाध्यक्ष विठ्ठल पाठारे कार्याध्यक्ष रामदास कदम संभाजी कोठे सागर जाधव श्रीपती गायकवाड गणेश लांडगे गणेश टिळेकर चंद्रकांत तळपे राहुल विधाटे यावेळी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम


Previous Post

भारतीय साहित्य विश्वातील परखड आवाज गमावला ! प्रख्यात कादंबरीकार, पद्मभूषण एस. एल. भैरप्पा यांचे निधन

Next Post

राज्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त व दर्जेदार ! रस्त्यांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती कामांसाठी १२९६ कोटींच्या निधीस मान्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
new expressway route highway road way

राज्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त व दर्जेदार ! रस्त्यांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती कामांसाठी १२९६ कोटींच्या निधीस मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.