व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिलाटणे गावातील दिवंगत शिवभक्तांच्या कुटुंबीयांची युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली सांत्वनपर भेट

मावळ तालुक्यातील शिलाटणे गावातील शिवभक्त दिनांक 10 मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त किल्ले मल्हारगड इथून शिवज्योत घेऊन परतीच्या मार्गावर असताना त्यांच्या वाहनाचा पुणे शहराजवळ रावेत इथे अपघात झाला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 30, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Sambhajiraje-Shilatane-Village-Maval

Photo Courtesy : YuvrajSambhajiraje


मावळ तालुक्यातील शिलाटणे गावातील शिवभक्त दिनांक 10 मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त किल्ले मल्हारगड इथून शिवज्योत घेऊन परतीच्या मार्गावर असताना त्यांच्या वाहनाचा पुणे शहराजवळ रावेत इथे अपघात झाला होता. या अपघातात शिलाटणे गाव आणि मावळ तालुक्यातील इतर काही गावांतील एकूण 34 शिवभक्त जखमी झाले होते. त्यातील दोन शिवभक्तांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दिवंगत शिवभक्तांच्या कुटुंबीयांची स्वराज्य संघटनेचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज (गुरुवार, 30 मार्च) रोजी भेट घेऊन सांत्वन केले. ( Sambhaji Raje Chhatrapati Paid Condolence Visit To Families Of Deceased Shivbhakt Of Shilatane Village Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“मावळ तालुक्यातील शिलाटणे या गावातील तरुण मुले शिवजयंती निमित्त ज्योत आणावयास मल्हारगडावर गेलेली असताना परतीच्या वाटेवर रात्री भीषण अपघात झाला. त्यांच्या वाहनास कंटेनरने मागून जोराची धडक दिली. या अपघातात 34 शिवभक्त जखमी झाले आणि करण शत्रुघ्न कोंडभर ( वय 22 ) व आर्यन सोमनाथ कोंडभर ( वय 12 ) या दोन शिवभक्तांचे दुर्दैवी निधन झाले. शिलाटणे या गावी जाऊन कोंडभर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली”, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

अधिक वाचा –
– अहिरवडे फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सांबराचा मृत्यू
– चंद्रकांत पाटलांच्या हस्ते जिल्हा परिषद पुरस्कारांचे वितरण, ‘प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आढावा बैठक घेणार’ – पालकमंत्री


Previous Post

अहिरवडे फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सांबराचा मृत्यू

Next Post

‘सोमाटणे फाटा टोलनाक्यावर टोल फीमध्ये कुठलीही दरवाढ करू नका’, खासदार बारणेंचे आयआरबीला पत्र

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shrirang-Barane-Letter-To-IRB

'सोमाटणे फाटा टोलनाक्यावर टोल फीमध्ये कुठलीही दरवाढ करू नका', खासदार बारणेंचे आयआरबीला पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.