व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव स्टेशन युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर दाभाडे यांची निवड । Maval Politics News

मावळ तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे धोरण असून विविध संघटनांची बांधणी करण्याचे काम जोरात सुरू असल्याचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी सांगितले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 18, 2023
in मावळकट्टा, लोकल, शहर
maval-taluka-congress

Photo Courtesy : Yashwant Mohol


तळेगाव स्टेशन युवक काँग्रेसचे आय कमिटीच्या अध्यक्षपदी समीर दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे. समीर दाभाडे तळेगाव स्टेशन मधील युवक संघटनेतील चळवळीतील कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहून तसेच युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे यावेळी समीर दाभाडे यांनी प्रतिपादन केले. ( Sameer Dabhade Appointed as President of Talegaon Station Youth Congress )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

समीर दाभाडे यांना तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले आणि मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, जिल्ह्याचे नेते रामदास काकडे, प्रदेश सदस्य ॲड. दिलीप ढमाले, तालुका कार्याध्यक्ष ॲड खंडू तिकोणे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, पुणे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत आदी मान्यवर उपस्थित होते.

मावळ तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे धोरण असून विविध संघटनांची बांधणी करण्याचे काम जोरात सुरू असल्याचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, प्रदेश सदस्य ॲड. दिलीप ढमाले, जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांनी मार्गदर्शन केले.

अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुकमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 27 वर्षांनी अनुभवले शाळेतील “ते” दिवस…
– शिवदुर्ग मित्रला राज्यातील पहिला ‘माऊंटन सर्च आणि रेस्क्यू टीम ऑफ दी इयर’ पुरस्कार प्रदान


Previous Post

‘किशोरभाऊंच्या खुनाची पसरवलेली 5 कारणे म्हणजे मुद्दाम पसरवलेले राजकारण’, वाचा सविस्तर

Next Post

काँग्रेसचा आंदर मावळला न्याय; मावळ विधानसभा विद्यार्थी काँग्रेस (NSUI) अध्यक्षपदी पवन गायकवाड यांची नियुक्ती । Maval Politics News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Vidhan-Sabha-Congress

काँग्रेसचा आंदर मावळला न्याय; मावळ विधानसभा विद्यार्थी काँग्रेस (NSUI) अध्यक्षपदी पवन गायकवाड यांची नियुक्ती । Maval Politics News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.