व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे लसीकरण, 200 कर्मचाऱ्यांना धनुर्वात लस । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना धनुर्वात लस देण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 28, 2024
in लोकल, शहर
sanitation workers of Talegaon Dabhade Municipal Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना धनुर्वात लस देण्यात आली. नगर परिषद आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. पालिकेच्या 200 स्वच्छता कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. शहराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद अंतर्गत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “स्वच्छता ही सेवा” उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. सदर आदेशांचे पालन करणे हेतूने मंगळवारी (दि. 24) विशेष सफाई मित्रांकारिता मोफत धनुर्वात लस कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामध्ये जवळपास 200 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी भाग घेतला आणि त्यांनी या महत्त्वाच्या लसीकरणाचा लाभ घेतला.

मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता व्यक्त केली. डॉ. नेहा कुलकर्णी यांनी सांगितले की, “स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामामुळे समाजाचे आरोग्य व वातावरण स्वच्छ राहते. त्यांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे.”

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुकाई चौक किवळे येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करा ; भाजपा युवा मोर्चाचे निवेदन
– मावळ विधानसभेत एक लाखाहून अधिक ‘लाडक्या बहिणी’, आमदार सुनिल शेळकेंकडून योजनेचा आढावा । Mazi Ladki Bahin Yojana
– पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीच्या फार्मसी विभागाकडून ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात साजरा ; कामशेत येथे पथनाट्य सादरीकरण


Previous Post

‘शिवदुर्ग मित्र’चे संस्थापक अध्यक्ष सुनिल गायकवाड यांना पितृशोक

Next Post

तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास शोभेची फुलझाडे भेट, रोटरी सिटीचा उपक्रम । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rotary City to Primary Health Center at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास शोभेची फुलझाडे भेट, रोटरी सिटीचा उपक्रम । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.