व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुकाई चौक किवळे येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करा ; भाजपा युवा मोर्चाचे निवेदन

भाजपा युवा मोर्चा मावळ तालुका सरचिटणीस साहेबराव बोडके आणि सहकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर यांना दिले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 27, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
BJP Yuva Morcha Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुकाई चौक किवळे येथे दररोज होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एकेरी वाहतूकीसह इतरही उपाययोजना कराव्यात, यासाठी भाजपा युवा मोर्चा मावळ तालुका यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

भाजपा युवा मोर्चा मावळ तालुका सरचिटणीस साहेबराव बोडके, गहुंजे गावचे सरपंच कुलदीप बोडके, भाजपा उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस निशित अंकन सिंग यांनी याबाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर यांना दिले. यावेळी सतीश भेगडे, मंगेश रासकर उपस्थित होते.

सकाळ आणि सायंकाळ च्या सत्रात मुखाई चौकामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका शालेय विद्यार्थी आणि कामगार यांना बसत आहे. येथे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्यांना वेळेवर पोहोचण्यास विलंब होतो. याकरिता एकेरी वाहतूक पद्धतीचा अवलंब केल्यास ही वाहतूक कोंडी टाळता येवू शकते. याबाबत सकारात्मक विचार करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचे निवेदन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड वाहतूक शाखा उपायुक्त बापू बांगर यांना देण्यात आले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे ते बंगळुरू बायपास मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार ! नितीन गडकरी यांचा मेगा प्लॅन, चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती
– खोपोली शहरात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न, 150 कुस्तीपटूंचा सहभाग । Khopoli News
– लोणावळा नगर परिषदेने लागू केलेल्या कर वाढीला शहरवासियांचा विरोध ; जागरूक नागरिक मंचकडून स्वाक्षरी मोहीम । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

हिंदू राष्ट्र सेना संघटनेची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर, धनंजयभाई देसाई यांची प्रमुख उपस्थिती । Maval News

Next Post

पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीच्या फार्मसी विभागाकडून ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात साजरा ; कामशेत येथे पथनाट्य सादरीकरण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
World Pharmacist Day

पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीच्या फार्मसी विभागाकडून 'जागतिक फार्मासिस्ट दिन' उत्साहात साजरा ; कामशेत येथे पथनाट्य सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.