व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हिंदू राष्ट्र सेना संघटनेची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर, धनंजयभाई देसाई यांची प्रमुख उपस्थिती । Maval News

हिंदू राष्ट्र सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ तालुक्यातील संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 27, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
Dhananjay Desai

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : हिंदू राष्ट्र सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ तालुक्यातील संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. हिंदू धर्म रक्षण आणि संघटन याकरिता काम करत असलेल्या हिंदू राष्ट्र सेना संघटनेच्या महाराष्ट्रभर शाखा आहेत. नुकतीच लोणावळा येथे मावळ तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी धनजंयभाई देसाई यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.

हिंदू राष्ट्र सेना मावळ तालुका कार्यकारिणी
चंद्रकांत सुरेश बोंबले – मावळ तालुका प्रमुख
सुरेश भगवान सातकर – मावळ तालुका उपाध्यक्ष
अजय अशोक शिळावणे – मावळ तालुका संपर्क प्रमुख
शुभम अनिल कुंभार – मावळ तालुका कोषाध्यक्ष
अमोल ज्ञानदेव जगताप – मावळ तालुका कार्याध्यक्ष
रवींद्र रामदास राऊत – मावळ तालुका संघटक
ओमकार दत्ता आरडे – मावळ तालुका संघटक
दिपक बाळू जाधव – संघटक
ओमकार मोहन टेकाळे – संघटक

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खोपोली शहरात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न, 150 कुस्तीपटूंचा सहभाग । Khopoli News
– लोणावळा नगर परिषदेने लागू केलेल्या कर वाढीला शहरवासियांचा विरोध ; जागरूक नागरिक मंचकडून स्वाक्षरी मोहीम । Lonavala News
– मावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांकडून किल्ले लोहगडाची स्वच्छता । Lohagad Fort


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्रातील 11 गडकिल्ल्यांवर एकाचवेळी स्वच्छता मोहीम ; युनेस्कोचे शिष्टमंडळ करणार गडांची पाहणी । Maval News

Next Post

मुकाई चौक किवळे येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करा ; भाजपा युवा मोर्चाचे निवेदन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
BJP Yuva Morcha Maval

मुकाई चौक किवळे येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करा ; भाजपा युवा मोर्चाचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.