व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा नगर परिषदेने लागू केलेल्या कर वाढीला शहरवासियांचा विरोध ; जागरूक नागरिक मंचकडून स्वाक्षरी मोहीम । Lonavala News

लोणावळा शहरात मंचच्या माध्यमातून मागील आठवड्यात करण्यात आलेल्या आंदोलनानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना रजेवर पाठविण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 27, 2024
in लोकल, शहर
Citizens of Lonavala city protest against increase in water tax

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेने लागू केलेल्या 30 टक्के पाणीपट्टी कर वाढीला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. ही कर वाढ तत्काळ रद्द करावी, स्वच्छता विभागाचे लागू केलेले टेंडर रद्द करावे, खासगी कंपनीला देण्यात आलेला कामाचा ठेका काढून घ्यावा आदी मागण्यांसाठी शहरात लोणावळा जागरूक नागरिक मंचाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

लोणावळा शहरात मंचच्या माध्यमातून मागील आठवड्यात करण्यात आलेल्या आंदोलनानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना रजेवर पाठविण्यात आले. मात्र, मुख्याधिकारी यांनी पदावर असताना नागरिकांच्या पाणी पट्टीमध्ये 30 टक्के कर वाढ केली असून ही कर वाढ करताना शहरातील नागरिकांना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेतलेले नाही, असा आरोप करीत मंचच्या वतीने ह्या कर वाढीला विरोध होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी राबविलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद ; दररोज हजारोंची गर्दी
– वडगाव शहर बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणास स्थानिक व्यावसायिकांचा विरोध, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval
– मावळ तालुक्याला मिळाले नवीन गटविकास अधिकारी, के. के. प्रधान यांची मावळ पंचायत समितीत बदली । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांकडून किल्ले लोहगडाची स्वच्छता । Lohagad Fort

Next Post

खोपोली शहरात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न, 150 कुस्तीपटूंचा सहभाग । Khopoli News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
wrestling competition concluded in Khopoli

खोपोली शहरात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न, 150 कुस्तीपटूंचा सहभाग । Khopoli News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.