व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खोपोली शहरात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न, 150 कुस्तीपटूंचा सहभाग । Khopoli News

खोपोली शहरात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जनता विद्यालय खोपोली जिमखाना येथे करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 27, 2024
in महाराष्ट्र
wrestling competition concluded in Khopoli

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : खोपोली शहरात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जनता विद्यालय खोपोली जिमखाना येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत खोपोली सह खालापूर तालुक्यातील वीसहून अधिक शाळेतील 150 कुस्तीपटूंनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.

Novel NIBR Ads

स्पर्धेच्या उदघाटन समारंभाचे वेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबू जळगावकर, बांधकाम व अर्थ सभापती यशवंत साबळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे, मुख्याध्यापक पीजी देशमुख, उपमुख्याध्यापक हेमंत खाडे, जेष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार, मितेश शहा, संजय शिर्के,प्रा जयवंत माने आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेसाठी राज्यस्तरीय पंच सावळेराम पायमोडे, रोशनी परदेशी, दिवेश पलांडे, विनोद जाधव, ओंकार निंबळे यांनी मोलाची कामगिरी बजावली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जेष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार, प्रार्थना भोपातराव, बुवा यांनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेतील विजयी कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवन मावळ परिसरात एसआरटी लागवडीचे भातपीक जोमात ; यंदा उत्पन्न वाढणार । Maval Agriculture
– आमदार सुनिल शेळके यांनी राबविलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद ; दररोज हजारोंची गर्दी
– वडगाव शहर बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणास स्थानिक व्यावसायिकांचा विरोध, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा नगर परिषदेने लागू केलेल्या कर वाढीला शहरवासियांचा विरोध ; जागरूक नागरिक मंचकडून स्वाक्षरी मोहीम । Lonavala News

Next Post

पुणे ते बंगळुरू बायपास मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार ! नितीन गडकरी यांचा मेगा प्लॅन, चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Bangalore Bypass

पुणे ते बंगळुरू बायपास मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार ! नितीन गडकरी यांचा मेगा प्लॅन, चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.