व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला 2024 च्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील मावळ विचार मंच च्या माध्यमातून यावर्षी देखील सरस्वती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 26, 2024
in लोकल, शहर
Saraswati Lecture Series 2024 organized by Maval Vikha Manch Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील मावळ विचार मंच च्या माध्यमातून यावर्षी देखील सरस्वती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. सरस्वती व्याख्यानमालेच्या निमित्ताने वडगाव मावळ सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, वैचारिक वक्तृत्व ऐकण्याची संधी लाभत आहे. ही वैचारिक परंपरा अखंडित ठेवण्यासाठी सरस्वती व्याख्यानमाला 2024 च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

गुरुवार, दिनांक 3 ऑक्टोबर ते शुक्रवार, दिनांक 11 ऑक्टोबर 2024 या दरम्यान ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. मावळ विचार मंचची स्थापना 2000 साली झाली असून यंदा सरस्वती व्याख्यानमालेचे हे 24 वे वर्ष आहे. आजवर राज्य पातळीवर अनेक नामवंत वक्त्यांनी व्याख्यानमालेत हजेरी लावली आहे.

संपूर्ण कार्यकारिणी : गुलाबराव म्हाळसकर (अध्यक्ष), पुजा प्रसाद पिंगळे (कार्याध्यक्ष), भक्ती सागर जाधव (कार्यक्रम प्रमुख)
यासह, मावळ विचार मंच चे भास्करराव म्हाळसकर (संस्थापक अध्यक्ष), डॉ. रविंद्र आचार्य (कार्याध्यक्ष), डॉ. सुनिल बाफना (उपाध्यक्ष), अशोक चव्हाण (सचिव), नेमीचंद गुजराणी (कोषाध्यक्ष), म.मं. शिरोडकर (अधीक्षक/संचालक), राजेंद्र लचके (संचालक), बाळासाहेब बोरवके (निमंत्रित सदस्य), जयंत दमगम (निमंत्रित सदस्य) यांचेही सहकार्य असणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन । Pune News
– आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद ; ग्रामपंचायतींना 15 लाखांपर्यंतची विकासकामे करण्याचा अधिकार
– पीएमआरडीएच्या 3 हजार 838 कोटी 61 लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी । PMRDA


Previous Post

शिळींब ग्रामपंचायतीचे दप्तर हरविले ; माजी ग्रामसेवकाविरोधात ग्रामस्थांचा ठराव, चौकशी सुरू । Maval News

Next Post

मावळ तालुक्याला मिळाले नवीन गटविकास अधिकारी, के. के. प्रधान यांची मावळ पंचायत समितीत बदली । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Panchayat-Samiti-Maval

मावळ तालुक्याला मिळाले नवीन गटविकास अधिकारी, के. के. प्रधान यांची मावळ पंचायत समितीत बदली । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.