व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन । Pune News

महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 26, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणेच्या अधिकार क्षेत्रातील हद्दीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्र. 965 अंतर्गत दिवेघाट ते हडपसर 6 चे पूर्व बांधकाम कामाअंतर्गत रस्ते मोकळे करणे (क्लीनिंग), सेवा सुविधांचे (युटीलिटी) स्थलांतरण कामास सुरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केले आहे.

दिवेघाट ते हडपसर या भागात महामार्गालगत व महामार्गाच्या हद्दीमध्ये काही मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही अद्यापही काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढलेले नाहीत.

सदरची अतिक्रमण 7 दिवसात न काढल्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम 2002 अन्वये निष्कासित करण्यात येणार आहे. याकरीता येणारा खर्च संबंधित अतिक्रमणधारकाकडून वसूल करण्यात येईल. विहित मुदतीनंतर अतिक्रमणे काढताना नुकसान किंवा असुविधा झाल्यास प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चांदखेड ग्रामपंचायतीची 80 हजारांची केबल चोरीला, गुन्हा दाखल । Maval Crime
– मुसळधार पावसाचा इशारा.. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी ; मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल
– खोपोलीतील झेनिथ धबधबा येथे वर्षा विहारासाठी गेलेल्या तरुणीचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू । Khopoli News


Previous Post

आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद ; ग्रामपंचायतींना 15 लाखांपर्यंतची विकासकामे करण्याचा अधिकार

Next Post

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, पाहा वेबसाईट । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Teacher Eligibility Test

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, पाहा वेबसाईट । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.