Dainik Maval News : चिखलसे – अहिरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सविता सोमनाथ काजळे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी सुरेश जगताप यांनी कामकाज पाहिले. ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर गोमसाळे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.
यावेळी माजी सरपंच सचिन मधुकर काजळे, ग्रामपंचायत सदस्य संजय शेंडगे, उपसरपंच स्वाती पारिठे, ग्रामपंचायत सदस्या वैशाली काजळे, शोभा शिंदे, कल्याणी काजळे, तसेच माजी उपसरपंच कैलास काजळे, माजी उपसरपंच शिवशंकर काजळे, मदन गाडे, मा सरपंच ज्ञानेश्वर गुंड, अशोक सातकर, नितीन काजळे, भाऊ काजळे, हिरामण काजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात ; मावळमधील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणार अंमलबजावणी
– ‘नियोजन करून दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू’, खासदार श्रीरंग बारणे यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
– मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
– मोठी बातमी : राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी ; महसूलमंत्र्यांचे आदेश