व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 13, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील मुलींसाठीचे एकमेव महाविद्यालय सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाला ‘नॅक’कडून ‘बी’ ग्रेड मानाकंन

मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय तळेगाव-दाभाडेला नॅक कडून 'बी' ग्रेड मानाकंन प्राप्त झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 15, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Savitribai-Phule-Mahila-College-Talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव-दाभाडे : मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय तळेगाव-दाभाडेला नॅक कडून ‘बी’ ग्रेड मानाकंन प्राप्त झाले आहे. दिनांक 3 आणि 4 ऑक्टोबर 2023 रोजी नॅक बंगळूर कडून डॉ. मनिमेकलाई कालीधासन (तमिळनाडू), डॉ. मुफ्फीद अहमद (जम्मू काश्मीर) आणि डॉ. अनुप कुमार (पंजाब) या त्रिसदस्यीय समितीकडून महाविद्यालयाची सर्व प्रकारची पाहणी करण्यात आली होती. ( Savitribai Phule Mahila College Talegaon Dabhade received B grade recognition from NAAC )

novel skill dev ads

दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी नॅक कडून महाविद्यालयाला ‘बी’ (B) ग्रेड मानांकन प्राप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. मावळ तालुक्यातील मुलींसाठी असणारे हे एकमेव महाविद्यालय ( Savitribai Phule Mahila College Talegaon Dabhade ) आहे. या सर्व प्रक्रियेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ, नॅक समन्वयक प्रा. सोमनाथ कसबे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

ह्या यशाबद्दल मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सुनिल शेळके, सचिव यादवेंद्र खळदे , खजिनदार नंदकुमार शेलार, सहसचिव प्रा. वसंत पवार तसेच सर्व संचालक आणि पदाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अधिक वाचा –
– पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवा; खासदार बारणेंचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
– मोठी बातमी! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद, वाचा संपूर्ण आदेश
– शिरगाव पोलिसांकडून पवना नदी काठचा दारूअड्डा उध्वस्त; पोलिसांना पाहताच संशयिताने ठोकली धूम

24k kar spa


dainik maval ads

Previous Post

‘भारतात ऑलिम्पिकचे आयोजन करणे हे देशवासियांचे स्वप्न’ – पंतप्रधान मोदी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या अधिवेशनाचे मुंबईत उद्घाटन

Next Post

पवना फुल उत्पादक संघाच्या वतीने येळसे गावात तयार झालेली अत्याधुनिक रोपवाटिका आदर्शवत – माजी मंत्री बाळा भेगडे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
nursery-maval

पवना फुल उत्पादक संघाच्या वतीने येळसे गावात तयार झालेली अत्याधुनिक रोपवाटिका आदर्शवत - माजी मंत्री बाळा भेगडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मावळभूषण, माजी आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन मोठे काम उभारले – चंद्रकांत पाटील

मावळभूषण, माजी आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन मोठे काम उभारले – चंद्रकांत पाटील

July 12, 2025
Forts-In-Maharashtra

अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

July 12, 2025
Pankaj Pimpre son of a rickshaw driver from Takve Khurd village in Maval taluka became a CA

कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना

July 11, 2025
executive committee of the Dehu-Dehu Road Marathi Journalists Association has been announced

देहू – देहूरोड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश कांबळे; उपाध्यक्षपदी गणेश दुडम, प्रकल्प प्रमुखपदी रामकुमार आगरवाल

July 11, 2025
Guru Poornima celebrated by performing Matru Puja at Sankalp English School Pawananagar

पवनानगर : संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये मातृपूजन करून गुरू पौर्णमा साजरी

July 11, 2025
Zilla Parishad Primary School Takwe Budruk Maval Taluka

जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय ऐतिहासिक ; ‘सीबीएसई’मुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना नवचैतन्य

July 11, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.