देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दुपारी कर्नाटकातील हुगळी येथे राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी रोड शो करत होते. त्यावेळी एक व्यक्ती अचानक हातात पुष्पहार घेऊन त्यांच्याकडे आला. एसपीजी सुरक्षा असतानाही एखादी व्यक्ती अचानक पुढे कसा येऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत. ( Security Breach During PM Modi Roadshow In Hubbali Karnataka )
अधिक वाचा –
– आधी दुचाकीला धडक, नंतर दुचाकीस्वार महिलेसोबत गैरवर्तन; मुजोर रिक्षाचालकाला तळेगाव पोलिसांकडून अटक
– जीवापाड संभाळलेले बैल डोळ्यांदेखत होरपळले, शेतकऱ्याचा काळीज चिरणारा आक्रोश, नवलाख उंबरेमधील हृदयद्रावक घटना
– मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढवली, वाचा मंत्रिमंडळ निर्णय